CM Devendra Fadnavis:फरार आरोपींची संपत्ती जप्त करा; मुख्यमंत्र्यांचे CID ला आदेश – बीडमधील मोर्चानंतर कारवाईत वेग

CM Devendra Fadnavis:फरार आरोपींची संपत्ती जप्त करा; मुख्यमंत्र्यांचे CID ला आदेश – बीडमधील मोर्चानंतर कारवाईत वेग

CM Devendra Fadnavis: बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यामुळे सगळ्या जिल्ह्यात लोकांचा संताप उफाळून आला आहे. तीन आठवडे झाले तरीही हत्येतील आरोपींपैकी तीन जण अजूनही सापडलेले नाहीत. पोलिसांनी सात आरोपींपैकी चार जणांना अटक केली आहे, पण उरलेले आरोपी फरार आहेत. यामुळे न्याय मिळवण्यासाठी बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. …

Read more