Apple च्या Siri वर युजर्सचं खासगी संभाषण रेकॉर्ड; ९.५ कोटी डॉलर दंड भरणार; [Apple privacy breach] तक्रारदारांना मिळणार प्रत्येकी ‘इतकी’ रक्कम?

Apple च्या Siri वर युजर्सचं खासगी संभाषण रेकॉर्ड; ९.५ कोटी डॉलर दंड भरणार; [Apple privacy breach] तक्रारदारांना मिळणार प्रत्येकी ‘इतकी’ रक्कम?

Apple privacy breach: Apple म्हटलं की उच्च दर्जा आणि सुरक्षितता हे शब्द लगेच डोळ्यासमोर येतात. जगभरात Apple च्या उत्पादनांना उत्कृष्ट मानले जाते आणि कंपनीने गोपनीयता व सुरक्षिततेसाठी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणाने Apple च्या गोपनीयतेच्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. Apple privacy breach गोपनीयता उल्लंघनाचा आरोप Apple च्या …

Read more