Anganwadi Workers 2024: अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध
Anganwadi Workers 2024: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. डिसेंबर २०२४ महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या बाबतीत १६३.४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निर्णय अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कठोर परिश्रमांना दाद देणारा आहे. Anganwadi Workers 2024 एकात्मिक बालविकास सेवा योजना: नवी मुंबईत कार्यरत …