भारत संचार निगम ( BSNL staff reduction 2024) आर्थिक भार कमी करण्यासाठी 19,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत

भारत संचार निगम ( BSNL staff reduction 2024) आर्थिक भार कमी करण्यासाठी 19,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत

BSNL staff reduction 2024 भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल ) ही सरकारी कंपनी सध्या खूप मोठ्या अडचणीत आहे. कंपनीचा खर्च खूप वाढला आहे, आणि तो कमी करायचा असल्यामुळे त्यांनी 19,000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती (VRS) घ्यायला सांगितलं आहे. यासाठी बीएसएनएल ने 1,500 कोटी रुपयांची मदत सरकारकडे मागितली आहे. BSNL staff reduction 2024 खर्च कमी करण्याचा …

Read more