मोठी बातमी: Valmik Karad Will Surrender फरार वाल्मिक कराड याची शरणागती; पुण्यात सीआयडी समोर हजार
Valmik Karad Will Surrender: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने महाराष्ट्रात खूप खळबळ उडाली. या प्रकरणात तीन लोकांना अटक झाली होती, पण मुख्य आरोपी वाल्मिक कराड अनेक दिवस पळून गेला होता. अखेर, 31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात आला आणि स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं. Valmik Karad Will Surrender काय घडलं होतं? …