नवीन वर्षात लाडक्या बहिणीच्या [Ladali Bahin Yojna 2024] खात्यात येणार 2100 रुपये

नवीन वर्षात लाडक्या बहिणीच्या [Ladali Bahin Yojna 2024] खात्यात येणार 2100 रुपये

Ladali Bahin Yojna 2024: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडली बहीण योजने’ चा सहावा हप्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. Ladali Bahin Yojna 2024 महिला लाभार्थ्यांना सध्या 1500 रुपये मदत या योजनेअंतर्गत सध्या पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी …

Read more