Sudharit Pik Vima Yojana Maharashtra 2025 : सुधारित पिक विमा योजना महाराष्ट्र 2025: 24 जून GR नुसार शेतकऱ्यांसाठी कप अँड कॅप मॉडेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sudharit Pik Vima Yojana Maharashtra महाराष्ट्रातील 2025 खरीप व रबी हंगामासाठी नवीन पिक विमा योजना GR जारी! कप अँड कॅप मॉडेल, प्रीमियम दर, 12 जिल्हा गट, आणि विमा कंपन्यांची सविस्तर माहिती. अधिकृत लिंकसह.

शेतीच्या अनिश्चिततेतून शेतकऱ्यांचं आर्थिक संरक्षण हे महत्त्वाचं उद्दिष्ट घेऊन, राज्य शासनाने 24 जून 2025 रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. ही सुधारित पिक विमा योजना महाराष्ट्र 2025 अंतर्गत खरीप व रबी हंगामातील अनेक पिकांसाठी कप अँड कॅप मॉडेल 8010 राबवले जाणार आहे.

Sudharit Pik Vima Yojana Maharashtra

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

GR 24 जून 2025 – मुख्य वैशिष्ट्ये

  • शासन निर्णय GR PDF: तब्बल 499 पानांचा GR.
  • पिक विमा हप्ता: खरीप – 2%, रबी – 1.5%, नगदी पीक (कापूस, कांदा) – 5%
  • विमा कव्हरेज: एकूण भरलेल्या हप्त्याच्या 110% पर्यंत संरक्षण.
  • नुकसान भरपाई प्रक्रिया: नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यांमुळे पीक नुकसान झाल्यास विमा कंपनी व शासन कडून भरपाई दिली जाईल.
  • फार्मर ID आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक.

कोण पात्र आहेत?

  • खातेदार शेतकरी
  • भाडेपट्टी शेतकरी विमा सुद्धा पात्र (नोंदणीकृत भाडेपट्टा करार आवश्यक)
  • शेतकरी ओळखपत्रफार्मर ID नोंदणीसाठी बंधनकारक.

हे ही पाहा : “अमरावती जिल्ह्यात 312 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज सुरु – पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती!”

कव्हर होणारी पिके आणि प्रीमियम दर

Sudharit Pik Vima Yojana Maharashtra खरीप हंगामातील पिके (01 जुलै ते 31 जुलै):

  • भात, धान, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा इ.

रबी हंगामातील पिके:

  • गहू, हरभरा, रबी ज्वारी, उन्हाळी भात, रबी कांदा, इ.

👉लाडक्या बहिणींना जून हप्त्यासोबत मिळणार हे गिफ्ट… 👈

प्रीमियम दर:

  • पिक विमा हप्ता खरीप: 2%
  • रबी हंगामासाठी विमा हप्ता: 1.5%
  • नगदी पिकांसाठी: 5%

कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणती विमा कंपनी?

भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) – 30 जिल्हे:

  • नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, इ. (जिल्हानिहाय विमा कंपनी यादी GR मध्ये उपलब्ध) Sudharit Pik Vima Yojana Maharashtra

ICICI Lombard – 3 जिल्हे:

  • लातूर, बीड, धाराशिव (उस्मानाबाद)

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी म्हणजे काय? ग्रेस्टेक पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, फायदे आणि महत्त्वाची माहिती

पीक विमा कालावधी व नोंदणी

  • खरीप 2025 नोंदणी कालावधी: 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025
  • रबी साठी पीक कॅलेंडर 2025 नुसार स्वतंत्र तारखा.
  • नोंदणी माध्यम: बैंक शाखा, CSC केंद्र, शासन पोर्टल

कशी दिली जाईल नुकसान भरपाई?

  • पीक कापणी प्रयोग (Crop Cutting Experiment) अनिवार्य
  • महसूल मंडळाच्या माध्यमातून तांत्रिक उत्पादन आणि उंबरठ उत्पादन तुलना
  • नुकसान > संरक्षित मर्यादा = नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई

कप अँड कॅप मॉडेल 80:110 – कसे काम करते?

  • विमा कंपनी: हप्ता किंवा संरक्षित रकमेच्या 110% पर्यंतचा दावा स्वीकारते
  • त्यावरील नुकसान शासन भरेल
  • जर क्लेम कमी असेल, तर कंपनी 20% पर्यंत रक्कम ठेवू शकते
  • उरलेला हप्ता परत राज्य सरकारला द्यावा लागेल Sudharit Pik Vima Yojana Maharashtra

हे ही पाहा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: जून हप्ता, नवीन कर्ज योजना आणि पतसंस्थांबाबत अपडेट

महत्त्वाचे नियम व अटी

  • फसव्या क्लेमसाठी अर्ज रद्द केला जाईल
  • मृत शेतकऱ्याच्या नावे विमा अर्ज अवैध
  • फॉर्म भरताना पीक बदल सूचना, Farmer ID अनिवार्य
  • GR मध्ये नमूद महसूल मंडळनिहाय अंमलबजावणी

PMFBY व नवीन सुधारणा

  • ही योजना केंद्र सरकारच्या PMFBY महाराष्ट्र अंतर्गत राबवली जाणार
  • सहभागी विमा कंपन्या, कमी प्रीमियम हप्ता, आणि ऑनलाईन प्रक्रिया
  • यामुळे पारदर्शकता वाढेल आणि फसवणूक रोखली जाईल

GR, लिंक आणि संदर्भ

हे ही पाहा : PM Kisan Yojana 15वा हप्ता 2025: खात्यावर 2000 रुपये जमा झाले का? ऑनलाइन स्टेटस चेक करा

Sudharit Pik Vima Yojana Maharashtra शेतकऱ्यांसाठी ही योजना एक मोठा दिलासा आहे. नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, आणि विश्वासार्ह विमा संरक्षण मिळवण्यासाठी 1 जुलै 2025 पासून आपल्या पिकांसाठी विमा नोंदणी अवश्य करा. आपले Farmer ID, भाडेपट्टा करार, आणि पीक माहिती अपडेट ठेवावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment