Special Monetary Aid Schemes 2025||”विशेष अर्थसहाय्य योजना 2025: पात्रता, लाभ, आणि अर्ज प्रक्रिया (पूर्ण मार्गदर्शक)”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Special Monetary Aid Schemes 2025 साठी महाराष्ट्रातील विशेष अर्थसहाय्य योजनांची माहिती. पात्रता, लाभ, आणि अर्जाची पूर्ण प्रक्रिया वाचा एका क्लिकमध्ये.

Special Monetary Aid Schemes 2025 महाराष्ट्र शासन दरवर्षी आपल्या गरजू नागरिकांसाठी विविध अर्थसहाय्य योजना राबवते. 2025 साठी या योजनांमध्ये काही नवे बदल झाले असून, या ब्लॉगमध्ये आपण त्या 6 प्रमुख योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत – पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यासह.

Special Monetary Aid Schemes 2025

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

🏠 1. संजय गांधी निराधार अनुदान योजना

Special Monetary Aid Schemes 2025 ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे दुर्बल घटकांतील महिलांसाठी राबवली जाते. विशेषतः विधवा, दिव्यांग, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाते.

✅ पात्रता:

  • वय: 18 ते 65 वर्ष
  • महाराष्ट्रात 15 वर्षे स्थायिक असणे आवश्यक
  • उत्पन्न मर्यादा: दिव्यांगांसाठी 50,000 रुपये, इतरांसाठी 21,000 रुपये
  • किमान 40% दिव्यांगत्व असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक

📑 आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जाचा नमुना
  • वयाचा दाखला
  • पतीचा मृत्यू दाखला (विधवा साठी)
  • आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, फोटो, इ.

💸 लाभ:

  • दरमहा 1500 रुपये थेट बँकेत जमा

📝 अर्ज कुठे करायचा?

👵 2. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

Special Monetary Aid Schemes 2025 ही योजना 65 वर्षांवरील निराधार नागरिकांसाठी आहे.

हे हि पहा ||मध्ये आधार कार्डवरून शासकीय कर्ज कसे घ्यावे?| PMEGP योजना संपूर्ण माहिती

✅ पात्रता:

  • किमान वय: 65 वर्ष
  • उत्पन्न: 21,000 पेक्षा कमी
  • 15 वर्षे महाराष्ट्रात रहिवासी

💸 लाभ:

  • दरमहा 1500 रुपये

👴 3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना

Special Monetary Aid Schemes 2025 ही केंद्र पुरस्कृत योजना 65 वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीं साठी आहे.

📑 अतिरिक्त अट:

  • कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी दारिद्र्य यादीत असणे आवश्यक

💸 लाभ:

  • दरमहा 1500 रुपये

👩‍🦳 4. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना

Special Monetary Aid Schemes 2025 ही योजना दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांसाठी आहे.

✅ पात्रता:

  • वय: 40 ते 79 वर्ष
  • पतीचा मृत्यू दाखला आवश्यक
  • मुलाचा वयाचा दाखला

👉हे हि पहा || मध्ये रिलायन्स Jio भरती – मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी | Graduate व Diploma धारकांसाठी सुवर्णसंधी!👈

♿ 5. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना

Special Monetary Aid Schemes 2025 ही योजना अपंग व्यक्तींसाठी असून 18 ते 79 वर्षे वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांना लागू होते.

📑 अटी:

  • अपंगत्व प्रमाणपत्र अनिवार्य
  • दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव

🏡 6. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (केंद्र पुरस्कृत)

Special Monetary Aid Schemes 2025 ही योजना 18 ते 59 वयोगटातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकरकमी 20,000 रुपये दिले जाते.

✅ पात्र लाभार्थी:

  • मृत व्यक्तीचे कुटुंबीय: विधवा, विधुर, अज्ञान मुले, अविवाहित मुली, अवलंबून आई-वडील

📄 आवश्यक कागदपत्रे:

  • मृत्यू दाखला
  • वयाचा पुरावा
  • आधार, रेशन कार्ड, फोटो, बँक पासबुक
Special Monetary Aid Schemes 2025

हे हि पहा || प्रधानमंत्री आवास योजना 2025–26: लिस्ट में अपना नाम कैसे चेक करे

📌 अर्ज कसा करायचा?

Special Monetary Aid Schemes 2025 र्व योजनांसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून करता येतो:

🖥️ ऑनलाईन अर्ज:

👉 आपले सरकार पोर्टल

🏢 ऑफलाईन अर्ज:

👉 जवळच्या तहसील कार्यालयात भेट द्या.

Special Monetary Aid Schemes 2025, वरील 6 योजना म्हणजे सरकारकडून मिळणारे महत्त्वाचे अर्थसहाय्य आहे. आपल्या आजूबाजूला अशा योजना ज्यांना लागू होतात, अशा व्यक्तींना माहिती द्या, त्यांना अर्ज करण्यात मदत करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment