Illegal Possession of Property Law 2025 प्रॉपर्टी मधील अवैध कब्जा कसा काढावा
Illegal Possession of Property Law जमीनीच्या किमती जशा गगनाला भिडत आहेत त्याप्रमाणे भूमाफियागिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आजच्या युगात कोणती अचल संपत्ती घेणे ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. प्रॉपर्टी म्हणजेच अचल संपत्तीत जमीन किंवा प्लॉट किंवा फ्लॅट इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. सामान्य माणूस ज्यावेळेस जमीन प्लॉट किंवा दुकान गाळा घ्यायचा विचार करतो त्यावेळेस त्याला त्याचा …