rupeeredee apk download 2025 : RupeeRedee Loan हे लोन घ्यावं का नाही? पूर्ण माहिती मराठीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

rupeeredee apk download RupeeRedee Loan खरंच सुरक्षित आहे का? 2025 मध्ये लोन कसं मिळवायचं, किती फी आहे, आणि इतर पर्याय काय आहेत – सविस्तर माहिती मराठीत वाचा.

RupeeRedee हे एक डिजिटल कर्ज देणारं अ‍ॅप आहे जे ₹2,000 ते ₹25,000 पर्यंतचे लहान वैयक्तिक कर्ज काही मिनिटांत देतं. यामध्ये तुम्हाला फक्त आधार, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स देऊन लगेच लोन मिळू शकतं.

rupeeredee apk download

👉लोन अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈

RupeeRedee अ‍ॅप खरं आहे का?

rupeeredee apk downloadहोय, हे अ‍ॅप रिअल आहे. यामध्ये एक RBI नोंदणीकृत NBFC (Non-Banking Financial Company) काम करतं. मात्र यातील लोन घेण्याचे चार्जेस खूप जास्त आहेत.

लोनची अटी आणि चार्जेस:

वैशिष्ट्यमाहिती
लोन रक्कम₹2,000 – ₹25,000
कालावधी2 महिने – 12 महिने
व्याजदर (APR)36% ते 160% पर्यंत
प्रोसेसिंग फी10% ते 20%
सर्व्हिस चार्ज3% पासून सुरू

हे ही पाहा : अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना 2023 – मिळवा ₹1 लाख थेट कर्ज! पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

🔍 उदाहरण: ₹12,000 लोन घेतल्यास

  • प्रोसेसिंग फी: ₹1,200
  • सर्व्हिस चार्ज: ₹360
  • बँकेत मिळणारी रक्कम: ₹10,440
  • 2 महिन्यांनी परतफेड: ₹15,000

📌 म्हणजे ₹12,000 घेऊन ₹4,500 जास्त भरावे लागतील – ही मोठी रक्कम आहे.

👉क्लिक करा आणि मिळवा चुटकीत कर्ज👈

RupeeRedee लोन अर्ज कसा करावा?

स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:

  1. Google Play Store वरून RupeeRedee अ‍ॅप डाउनलोड करा
  2. मोबाईल नंबरने OTP द्वारे रजिस्ट्रेशन करा
  3. KYC प्रक्रिया पूर्ण करा – आधार व पॅन आवश्यक
  4. मासिक उत्पन्न, लोन कारण भरा
  5. बँक डिटेल्स भरा – IFSC, अकाउंट नंबर
  6. लोन रक्कम निवडा – उदाहरण: ₹10,000
  7. टर्म्स एक्सेप्ट करून सबमिट करा

हे ही पाहा : Shriram Finance कडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे? फक्त 72 तासांत ₹1 लाख पर्यंत कर्ज मिळवा – स्टेप बाय स्टेप माहिती

RupeeRedee लोन घेणं फायदेशीर की तोट्याचं?

👍 फायदे:

  • झटपट लोन मंजुरी
  • सोपी प्रक्रिया
  • कमीतकमी कागदपत्रं

👎 तोटे:

  • अत्यंत जास्त प्रोसेसिंग फी
  • उच्च व्याज दर
  • परतफेडीचा दबाव खूप वाढतो

📝 फक्त इमर्जन्सीमध्येच हे लोन घेणं योग्य आहे. rupeeredee apk download

हे ही पाहा : फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?

RupeeRedee vs Ring App – पर्याय कोणता चांगला?

वैशिष्ट्यRupeeRedeeRing App
व्याजदर36% – 160%24% – 48%
प्रोसेसिंग फी10% – 20%2% – 5%
कालावधी2 – 12 महिने3 – 6 महिने
सुरक्षितताRBI-नोंदणीकृतRBI-नोंदणीकृत

👉 Ring App मध्ये चार्जेस कमी आहेत – चांगला पर्याय ठरू शकतो.

हे ही पाहा : बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज कसे घ्यावे?

rupeeredee apk download RupeeRedee अ‍ॅप वैध आहे, पण त्याचे व्याज व चार्जेस खूप जास्त आहेत. त्यामुळे तत्काल गरज असल्यासच लोन घ्या. अन्यथा, Ring App, KreditBee, Navi यांसारखे अ‍ॅप्स बघा – जे अधिक फायदेशीर ठरतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment