Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था भरती 2025: फी नाही, परीक्षा नाही – अर्ज करा आजच!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्थेतील 2025 मधील नवीन नोकरी भरती! फी नाही, परीक्षा नाही – थेट मुलाखत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 जुलै 2025.

रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत 2025 साली निघालेल्या जबरदस्त भरतीसंदर्भातील माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तुम्ही पुरुष असाल किंवा महिला, या संधीसाठी दोघेही अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये विशेष बाब म्हणजे फी नाही, परीक्षा नाही – थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

भरती करणारी संस्था:

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha, Satara)

अधिकृत वेबसाइट: https://rayatshikshan.edu

उपलब्ध पदांची माहिती (Available Posts)

🧾 1. ऑफिस सुपरिटेंडंट (Office Superintendent)

घटकमाहिती
शैक्षणिक पात्रताPost Graduation (MBA)
अनुभव10 वर्षे ऍडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात
इतर कौशल्यइंग्रजी संवाद कौशल्य, R/P किंवा SSP मध्ये अनुभव
वेतन₹9,300 – ₹34,800 + ₹4,300 ग्रेड पे
कामाचे स्वरूपफुल टाईम

➡️ या पदासाठी उच्च शिक्षण व अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

हे ही पाहा : जिल्हाधिकारी कार्यालय पुणे – विधी अधिकारी पदासाठी जबरदस्त संधी, पगार ₹85,000!

📊 2. अकाउंटंट (Accountant)

घटकमाहिती
शैक्षणिक पात्रताPost Graduation in Commerce
आवश्यक कौशल्यTally, MS Excel, IT Knowledge, English Communication
अतिरिक्त पात्रताGDC&A
अनुभव7 वर्षे वरील (Taxation मध्ये नॉलेज आवश्यक)
वेतन₹9,300 – ₹34,800 + ₹4,300 ग्रेड पे
कामाचे स्वरूपफुल टाईम

➡️ कॉमर्स पदवीधरांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

महत्त्वाच्या तारखा:

टप्पातारीख
ऑनलाइन अर्ज सुरुचालू आहे
ऑनलाइन अर्ज अंतिम तारीख7 जुलै 2025
ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख11 जुलै 2025

अर्ज कसा करायचा?

  1. ऑनलाइन अर्ज करा – अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध फॉर्म भरा. Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
  2. अर्जाची प्रिंटआउट + आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पुढील पत्त्यावर पाठवा:

पत्ता:
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा

📍 संपर्क वेबसाइट:
https://rayatshikshan.edu

हे ही पाहा : PCMC Job Vacancy 2025 – मुलाखतीवर आधारित पदभरती | फी = 0

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

आवश्यक कागदपत्रांची यादी:

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधार कार्ड, PAN)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • अर्जाची छायांकीत प्रत (Printed copy)

हे ही पाहा : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 – एक लाख रुपये पगार, कारसह सुविधा! अर्ज करा आजच!

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
👉 https://rayatshikshan.edu

संपूर्ण जाहिरात वाचा PDF स्वरूपात:
📥 Rayat Bharti 2025 Official Notification – Download

हा ब्लॉग शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना जे नोकरीच्या शोधात आहेत.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 ही एक उत्कृष्ट संधी आहे अनुभवी पदवीधरांसाठी. फी नाही, परीक्षा नाही, फक्त मुलाखतीद्वारे निवड ही मोठी संधी आहे. आजच अर्ज करा आणि शैक्षणिक क्षेत्रातील करिअरला एक नवा आयाम द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment