Pocra Village List “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तुमचं गाव योजनेत समाविष्ट आहे का हे 2 मिनिटांत जाणून घ्या. अधिकृत डॅशबोर्ड, यादी पाहण्याची पद्धत, अर्ज प्रक्रिया आणि भरतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती!”
Pocra Village List
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ही योजना आता प्रत्यक्ष अंमलात येण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. राज्य शासन आणि जागतिक बँक यांच्यात योजनेबाबतचा करार मंजूर झालेला आहे आणि गठित समित्यांची स्थापना व भरती प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

👉गावाची यादी पाहण्यासाठी क्लिक करा👈
ही माहिती का महत्वाची?
सतत विचारले जाणारे एकच प्रश्न –
“या योजनेत आमचं गाव आहे का?”
“तालुक्याचा समावेश आहे का?”
“गावनिहाय योजना यादी कुठे पाहावी?”
Pocra Village List ही अत्यंत महत्त्वाची माहिती अनेक शेतकरी बांधवांना अद्याप ठाऊक नाही. त्यामुळे जर तुमचं गाव या योजनेमध्ये समाविष्ट नसेल, तर तुम्ही शेती अनुदान योजना, शाश्वत शेती योजना, किंवा पाणलोट क्षेत्र विकास यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता.
हे ही पाहा : या महिलांना मिळणार ₹6000 मदत थेट खात्यावर!
गाव यादी कशी पाहाल?
महाराष्ट्र शासनाचा अधिकृत डॅशबोर्ड – mahapocra.gov.in या लिंकवरून गावांची यादी सहज पाहता येते.
या डॅशबोर्डवर उपलब्ध असलेली माहिती:
- गावनिहाय यादी
- तालुका निहाय कृषी योजना लिस्ट
- शेती अनुदान लिस्ट PDF
- मृद व जलसंधारण योजनेतील घटक
- कृषी प्रशिक्षण कार्यक्रम तालुका निहाय

👉’लाडकी बहिण योजना’ KYC अनिवार्य आहे का? अफवा VS सत्य👈
स्टेप बाय स्टेप पद्धत:
- mahapocra.gov.in ला भेट द्या.
- District निवडा → Sub Division (उपविभाग) निवडा → त्यानंतर Taluka निवडा.
- रिपोर्टवर क्लिक करा.
- त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही गावाचं नाव सर्च करू शकता (Search Box वरून).
गाव शोधताना हे लक्षात ठेवा:
- काही वेळा गावाचं स्पेलिंग वेगळं असतं. जसे “हटणी” गाव टाकल्यास, यवतमाळ जिल्ह्यातील हटणी लगेच सापडते.
- Google मराठी कीबोर्ड वापरल्यास सर्च अचूक होते.
- तालुका / जिल्हा फिल्टर वापरून तुमचं गाव शोधा.
- जर Direct Search होत नसेल, तर Excel लिस्ट डाउनलोड करा. Pocra Village List
हे ही पाहा : ट्रॅक्टर अनुदान योजना 2025: ऑनलाइन अर्ज कसा करायचा + पूर्ण मार्गदर्शन
अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होईल?
- शेतकरी अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 च्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
- अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:
- 7/12 उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर (OTP साठी)
- गाव योजनेत समाविष्ट असल्याचा पुरावा (डॅशबोर्ड यादी)
महत्त्वाचे: डॅशबोर्डवर पुढील गोष्टीही मिळणार
- जलसंवर्धन घटक यादी
- गठित समित्यांची नावे
- अनुदान वितरण अहवाल
- शेतकरी सूचना फॉर्म
- कृषी सल्ला व मार्गदर्शन पोर्टल

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: थकीत पीक विमा लवकरच खात्यावर – जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर लिंक न सापडली तर?
Pocra Village List डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.
तरीही न सापडल्यास, कमेंट करा – मी तुमच्यासाठी लिंक देईन.