PMEGP Loan online apply 2025 मध्ये PMEGP किंवा मुद्रा योजनेद्वारे आधार कार्डवरून शासकीय कर्ज मिळवा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, सबसिडी, आवश्यक कागदपत्रे आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन येथे वाचा.
PMEGP Loan online apply 2025
PMEGP Loan online apply 2025 मोदी सरकारच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अनेक आर्थिक योजना आणल्या आहेत ज्यांचा उद्देश युवकांना, उद्योजकांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बिनव्याजी किंवा सबसिडी कर्ज देण्याचा आहे. या योजनांमधून तुमचं स्वप्नातलं बिझनेस सुरु करणं आता सहज शक्य आहे.

👉आधार कार्डवरून शासकीय कर्ज कसे घ्यावे?👈
🔷 सरकारी आधार कर्ज म्हणजे काय?
PMEGP Loan online apply 2025 सरकारी आधार कर्ज म्हणजे भारत सरकारकडून मिळणारं असं कर्ज, जे आधार कार्ड व PAN कार्डच्या आधारावर दिलं जातं. यासाठी कोणीही जामीनदार लागतो नाही आणि काही योजना अशा आहेत ज्या अंतर्गत 35% पर्यंत कर्ज माफ देखील केलं जातं.
🔷 PMEGP योजना – एक नजरात
PMEGP Loan online apply 2025 (Prime Minister Employment Generation Programme) ही योजना केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे, ज्या अंतर्गत नवीन किंवा विद्यमान उद्योगासाठी कर्ज दिलं जातं आणि त्यावर सबसिडी स्वरूपात 15-35% रक्कम माफ केली जाते.
✅ PMEGP योजनेचे फायदे
- कर्जावर 35% पर्यंत सबसिडी
- कोणताही जामीनदार आवश्यक नाही
- ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळे पर्याय
- महिलांसाठी आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी विशेष प्रोत्साहन
- लोन रक्कम ₹50,000 ते ₹25 लाखांपर्यंत
🔷 जनसमर्थ पोर्टल काय आहे?
JanSamarth Portal हे भारत सरकारचं एक “One Nation, One Loan Portal” आहे. यावर तुम्ही PMEGP, मुद्रा, कृषी, शैक्षणिक आणि इतर अनेक योजनांसाठी PMEGP Loan online apply 2025 अर्ज करू शकता.
हे हि पहा :: सुकन्या समृद्धी योजना 2025 – तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक!
🔷 2025 मध्ये शासकीय आधार कर्ज कसे घ्यावे? (स्टेप बाय स्टेप)
1️⃣ JanSamarth पोर्टल ओपन करा
- https://www.jansamarth.in या वेबसाईटवर जा
- “Login / Apply” वर क्लिक करा
2️⃣ PMEGP योजना निवडा
- मुख्य पेजवर ‘Business Activity Loan’ पर्याय निवडा
- “Check Eligibility” वर क्लिक करा
3️⃣ तुमची पात्रता तपासा
- तुमचा व्यवसाय नवीन आहे की चालू आहे ते निवडा
- शिक्षण, व्यवसायाचा प्रकार, लिंग, जातीची माहिती भरा
- ग्रामीण/शहरी क्षेत्र निवडा
- इंडिविज्युअल अर्जदार निवडा
- अपेक्षित खर्च व तुमच्याकडील स्वत:ची भांडवली माहिती भरा
- “Calculate Eligibility” वर क्लिक करा
उदाहरण: जर तुमचं प्रोजेक्ट 11 लाखांचं असेल, आणि तुमच्याकडे ₹1 लाख स्वत:चं भांडवल असेल, तर तुम्हाला ₹10 लाखांचं कर्ज मिळू शकतं, यावर ₹3.5 लाख सबसिडी दिली जाईल.

👉हे हि पहा :: मध्ये रिलायन्स Jio भरती – मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी | Graduate व Diploma धारकांसाठी सुवर्णसंधी!👈
4️⃣ लॉगिन / रजिस्टर करा
- मोबाइल नंबरने रजिस्ट्रेशन करा
- OTP टाकून लॉगिन करा
- अर्ज पूर्ण भरा:
- आधार क्रमांक
- बँक डिटेल्स
- व्यवसाय माहिती
- डोक्युमेंट अपलोड (PAN, फोटो, प्रोजेक्ट रिपोर्ट, पत्त्याचा पुरावा)
🔷 कर्जाची माहिती व हप्ते (Loan Details & EMI)
कर्ज रक्कम | सबसिडी (35%) | परतफेडीची रक्कम | EMI (15 वर्षांसाठी) |
---|---|---|---|
₹1,00,000 | ₹35,000 | ₹65,000 | ~₹140 प्रति महिना |
₹5,00,000 | ₹1,75,000 | ₹3,25,000 | ~₹725 प्रति महिना |
🔷 प्रधानमंत्री मुद्रा योजना vs PMEGP योजना
योजना | सबसिडी आहे का? | टेन्युअर | कर्ज मर्यादा |
---|---|---|---|
PMEGP | ✅ (35% पर्यंत) | 3-15 वर्षे | ₹25 लाख |
मुद्रा योजना | ❌ नाही | 1-5 वर्षे | ₹10 लाख |
✅ PMEGP Loan online apply 2025 योजना जास्त फायदेशीर आहे कारण यामध्ये सबसिडी मिळते.

हे हि पहा :: वर्क फ्रॉम होम जॉब्स – मोफत लॅपटॉप, इंटरनेट आणि घरबसल्या काम करण्याची संधी!
🔷 जर का अप्लाय करताना अडचण येत असेल तर?
- व्हाट्सअॅप किंवा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
- अधिकृत मार्गदर्शन मिळवा
- लोकल KVIC (खादी आणि ग्रामोद्योग आयोग) कार्यालयाशी संपर्क साधा
PMEGP Loan online apply 2025 मध्ये भारत सरकारकडून मिळणाऱ्या कर्ज योजनांमधून PMEGP योजना ही अतिशय फायदेशीर ठरते. तुमच्याकडे आधार आणि पॅन कार्ड असेल, एक उत्तम व्यवसाय कल्पना असेल, तर तुम्ही सहजपणे 1 लाख ते 25 लाखांपर्यंतचं कर्ज मिळवू शकता — तेही बिनव्याजी सबसिडीच्या सुविधेसह.