PM Kisan Registration 2025 नमो शेतकरी योजना, अर्जाची प्रक्रिया व स्टेटस तपासण्याची संपूर्ण माहिती.”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“PM Kisan Registration 2025 आणि नमो शेतकरी योजना 2025-26 अंतर्गत नवीन शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्जाची प्रक्रिया व स्टेटस तपासण्याची संपूर्ण माहिती.”

PM Kisan Registration 2025 नवीन आर्थिक वर्ष 2025–26 सुरू होत आहे आणि त्यासोबतच PM Kisan YojanaNamo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.

PM Kisan Registration 2025

👉काय आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

🧾 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

PM Kisan Registration 2025 साठी नवीन अर्ज करताना शासनाने काही अपडेटेड कागदपत्रांची यादी दिली आहे. आता ही कागदपत्रं तुमच्याकडे असणं अत्यावश्यक आहे:

1. ✅ आधार कार्ड

तुमचं स्वतःचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे.
➕ जर घरात पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुले असतील, तर त्यांचे आधार कार्डही स्कॅन करून अपलोड करावे लागतील.

2. ✅ 7/12 उतारा

PM Kisan Registration 2025 तुमच्या नावावर किमान 10 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. फक्त घर बांधण्यासाठी घेतलेली जमीन योजनेअंतर्गत ग्राह्य धरली जाणार नाही.

3. ✅ फेरफार दस्त

PM Kisan Registration 2025 नवीन नियमानुसार, जमीन कशा पद्धतीने तुमच्या नावावर आली हे दाखवणं अनिवार्य आहे.

  • जर जमीन 2019 नंतर तुमच्या नावावर आली असेल, तर वडिलांचा फेरफार जोडावा लागतो.
  • 2019 पूर्वी झाल्यास स्वतःचा फेरफार पुरेसा आहे.

4. ✅ PDF मध्ये स्कॅन

वरील सर्व कागदपत्रे 200KB च्या आत स्कॅन करून एका PDF मध्ये तयार करावी लागतील.

🖥️ ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:

  1. Visit करा: https://pmkisan.gov.in
  2. मेनू मध्ये “Farmer Corner” वर क्लिक करा
  3. “New Farmer Registration” वर क्लिक करा
  4. आधार नंबर टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा
  5. Personal Details भरा – नाव, पत्ता, बँक डिटेल्स
  6. कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा
  7. Submit करून अर्जाची पावती (Acknowledgment) घ्या

🏢 ऑफलाइन फॉर्म भरायचा आहे का?

PM Kisan Registration 2025 जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं जमत नसेल, तर तुम्ही जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र”, सेतू केंद्र किंवा CSC Center वर जाऊन अर्ज भरू शकता.

हे हि पहा : “कृषी आणि अन्न उद्योगांसाठी फायनान्शियल कन्सल्टन्सी व लोन स्कीम्स – बँकेकडून लोन मिळवण्याचे सोपे मार्ग”

🔄 अर्जाचा स्टेटस कसा तपासावा?

PM Kisan Registration 2025 अर्ज भरल्यानंतर 4 ते 15 दिवसात फॉर्म स्वीकारला (Accepted) आहे का, किंवा नाकारला (Rejected) आहे का, हे नियमित स्टेटस तपासून घ्या.

स्टेटस तपासण्यासाठी:

  1. pmkisan.gov.in वर जा
  2. “Beneficiary Status” वर क्लिक करा
  3. तुमचा आधार नंबर किंवा मोबाइल नंबर टाका
  4. अर्जाची स्थिती (Status) पाहा

❌ Rejected झाल्यास काय?

  • तुम्ही अपलोड केलेली माहिती चुकीची असू शकते
  • एखादं कागदपत्र गैरसमजून सोडलं गेलेलं असू शकतं
  • Rejected by Reason” मध्ये संपूर्ण कारण दिलेलं असतं
PM Kisan Registration 2025

👉हे हि पहा : |टेक महिंद्रामध्ये 520 पेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरू – परीक्षा नाही, थेट मुलाखत|Puneआणि Mumbai करांसाठी सुवर्णसंधी👈

💡 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा:

  • ✅ अर्ज करताना सगळी माहिती बरोबर व स्पष्ट भरावी
  • ✅ सर्व कागदपत्रं 200KB च्या आत पीडीएफ फॉरमॅटमध्ये असावीत
  • ✅ फॉर्म भरल्यानंतर लगेच पावती घ्यावी
  • ✅ स्टेटस नियमित चेक करावा
  • ✅ Eligibility साठी कमीत कमी 10 गुंठे जमीन आवश्यक आहे
  • ✅ फेरफारची कागदपत्रं अत्यंत महत्त्वाची झाली आहेत

🧑‍🌾 कोण पात्र आहे या योजनेसाठी?

पात्रतातपशील
नागरिकत्वभारतीय नागरिक
शेती जमीनकमीत कमी 10 गुंठे नावावर
वय18 वर्षांपेक्षा जास्त
बँक खातेआधार सीडेड खाते
फेरफार दस्तउपलब्ध असणे आवश्यक
PM Kisan Registration 2025

हे हि पहा : व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी मदतीचा उत्तम मार्ग!”

🧩 नमो शेतकरी योजना म्हणजे काय?

PM Kisan Registration 2025 नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची स्वतंत्र योजना आहे, जी पीएम किसान योजनेसारखीच आहे. पात्र शेतकऱ्यांना सालाना आर्थिक मदत दिली जाते.

PM Kisan Registration 2025 जर तुम्ही पीएम किसान साठी पात्र असाल, तर तुमचं नाव आपोआप नमो शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

जर तुमच्याकडे वरील सर्व कागदपत्रं आहेत, तर 2025-26 साठी लवकरात लवकर PM Kisan व Namo Shetkari योजना अंतर्गत नोंदणी करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment