“pm business loan yojana 2025 अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून मिळवा ₹१० लाखांपर्यंतचे कर्ज – तेही कोणतीही गॅरंटी न देता! ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया येथे जाणून घ्या.”
pm business loan yojana 2025
pm business loan yojana 2025 भारत सरकारने व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY). या योजनेअंतर्गत, कोणताही नागरिक – अगदी विद्यार्थ्यांपासून गृहिणींंपर्यंत – स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹५०,००० ते ₹१०,००,००० पर्यंतचे कर्ज घेऊ शकतो, तेही बिना गॅरंटी!

👉काय आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
pm business loan yojana 2025 ही योजना कुणासाठी उपयुक्त आहे?
- जे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात
- जे लोक छोट्या प्रमाणावर उत्पादन किंवा सेवा देऊ पाहतात
- ग्रामीण व शहरी दोन्ही क्षेत्रातील नागरिक
- महिला उद्योजक
- बेरोजगार तरुण
योजना अंतर्गत मिळणाऱ्या लोनचे प्रकार:
- शिशू लोन (₹५०,००० पर्यंत) – pm business loan yojana 2025 व्यवसाय सुरू करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी
- किशोर लोन (₹५०,००१ ते ₹५ लाख) – व्यवसाय वाढवण्यासाठी
- तरुण लोन (₹५ लाख ते ₹१० लाख) – प्रस्थापित व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी
हे हि पहा : किसान क्रेडिट कार्ड (KCC) लोन: आवेदन प्रक्रिया, दस्तावेज़ और लाभों की पूरी जानकारी
अर्ज करण्यासाठी पात्रता
- अर्जदार भारतीय नागरिक असावा
- वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे
- किमान ८ वी पास शिक्षण
- व्यवसायाचे संकल्पनापत्र/प्रोजेक्ट रिपोर्ट तयार असावा
- काही बँका किंवा NBFC कडून कर्ज मिळवण्यासाठी ‘उद्य्म’ नोंदणी आवश्यक
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- तुमच्या मोबाईल/लॅपटॉपवर Google ओपन करा
- टाईप करा: JanSamarth Portal किंवा PM Mudra Loan Yojana 2025
- अधिकृत वेबसाइट (https://www.jansamarth.in) वर क्लिक करा
- “Business Activity Loan” या पर्यायावर क्लिक करा
- “PM Mudra Loan Yojana 2025” निवडून, Eligibility Check करा
- तुमची माहिती भरून पुढील टप्प्यावर जा
कोणते कागदपत्र लागतात?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- बँक पासबुक/खाते तपशील
- फोटो
- उद्यम नोंदणी प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल)

👉हे हि पहा : टाटा न्यू पर्सनल लोन क्या है?👈
जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया:
- Eligibility Check नंतर लॉगिन करा
- तुमचा मोबाईल नंबर वापरून OTP सह लॉगिन करा
- तुमच्या व्यवसायाची माहिती भरा
- आवश्यक दस्तऐवज अपलोड करा
- प्रोजेक्ट रिपोर्ट जोडा
- अर्ज सबमिट करा
- बँकेकडून माहिती पडताळणी केली जाईल
- pm business loan yojana 2025 लोन मंजूर झाल्यानंतर थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल
EMI आणि परतफेडीच्या अटी:
- लोनची परतफेड ५ ते ७ वर्षांच्या कालावधीत
- PM Mudra Loan Yojana 2025 या योजनेत व्याजदर ८% ते १२% पर्यंत असतो
- काही योजनांमध्ये सब्सिडी सुद्धा मिळते (pm business loan yojana 2025)

Mudra Loan Yojana 2025 VS PMEGP:
मुद्रालोन | PMEGP |
---|---|
₹१० लाख पर्यंत लोन | ₹२५ लाख पर्यंत |
सब्सिडी नाही | १५% – ३५% सब्सिडी |
प्रक्रिया जलद | प्रक्रिया थोडी अधिक वेळ घेते |
कोणतीही गॅरंटी नाही | काहीवेळा गॅरंटी लागू शकते |
काही महत्वाचे टिप्स आणि सूचना:
- प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित तयार ठेवा – त्यात तुमचा व्यवसाय कसा चालेल, किती खर्च येईल, किती उत्पन्न अपेक्षित आहे याची माहिती असावी.
- कागदपत्र पूर्ण आणि अपडेटेड ठेवा
- ऑनलाईन अर्ज करताना सावध राहा – फसवणूक टाळा,pm business loan yojana 2025 फक्त अधिकृत वेबसाइट वापरा
- बँकेशी योग्य संवाद ठेवा
pm business loan yojana 2025 प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे गरजू लोकांसाठी सुवर्णसंधी. ज्या लोकांकडे व्यवसायाची कल्पना आहे पण भांडवल नाही, त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे. योग्य माहिती, योग्य तयारी आणि थोडीशी चिकाटी यामुळं तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता आणि आत्मनिर्भर बनू शकता.