Post Office Bharti 2025 पोस्ट ऑफिस भरती २०२५ : पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, MTS — अर्ज कसा करावा?
Post Office Bharti 2025 अंतर्गत १५,४७५ केंद्रीय पदांसाठी अर्ज सुरु झाले आहेत. पात्रता, वेतन, महिला उमेदवारांची संधी, आणि अर्ज प्रक्रियेची महत्वाची माहिती मराठीत इथे वाचा! भारतीय डाक विभागाने केंद्रशासित पातळीवर पोस्टमन, मेलगार्ड, पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट, एलडीसी, MTS च्या १५,४७५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही जीडीएस भरतीपेक्षा वेगळी, थेट मुख्य शाखांमध्ये होणारी भरती …