PM Kisan 20th installment 2025 : PM-Kisan सन्मान निधी योजना बंद झाली का? विसावा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती!
PM Kisan 20th installment 2025 PM-Kisan सन्मान निधी योजना बंद झाली आहे का? २०वी किस्त (विसावा हप्ता) कधी जमा होईल? या ब्लॉगमध्ये जाणून घ्या सध्याचा अपडेट, अफवांचे खंडन आणि पुढील नियोजन! अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अफवा पसरली की पीएमकिसान योजना बंद झाली आहे. विशेषतः विसावा हप्ता (20वी किस्त) न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. …