Govt Legal Officer Job Pune 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय पुणे – विधी अधिकारी पदासाठी जबरदस्त संधी, पगार ₹85,000!
Govt Legal Officer Job Pune 2025 जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे विधी अधिकारी पदासाठी 85,000 रुपये पगाराची भरती जाहीर. पात्रता, अर्ज पद्धत, शेवटची तारीख आणि अधिकृत जाहिरात येथे वाचा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे – पुनर्वसन विभागाच्या मार्फत विधी अधिकारी (Legal Officer) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असून, दरमहा मानधन …