Benami Property rights for married Women 2025 : पत्नीच्या नावावर संपत्ती: कायदेशीर माहिती + दिल्ली HC निर्णय
Benami Property rights for married Women 2025 “Delhi HC निर्णय २०१८: पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी – वैध उत्पन्नातून केले असल्यास बेनामी नाही. काय नियम, काय काय काळजी घ्यावी? संपूर्ण मार्गदर्शक.” आजकाल अनेक लोक करबचत, कौटुंबिक धोरण किंवा सुरक्षेसाठी पत्नीच्या नावावर घर किंवा जमीन घेण्याचा निर्णय घेतात. पण कायदेशीर अडचणी येऊ शकतात, त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला …