Aashadhi Vari Bus 2025 : आषाढी वारी गावातून थेट पंढरपूरला एसटी बस – नवीन सुविधा माहिती
Aashadhi Vari Bus 2025 महाराष्ट्र परिवहन महामंडळाने आषाढी वारीसाठी गावातून थेट पंढरपूर जाण्यासाठी नवीन सुविधा जाहीर केली आहे. 40 भाविकांची मागणी मिळाल्यास गावातून थेट एसटी बस सोडली जाईल. जाणून घ्या पात्रता, सवलती आणि अर्ज प्रक्रिया. पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे एक भाविकांची श्रद्धेची पर्वणी. लाखो वारकरी पायी चालत, तर काही जण एसटीने प्रवास करत “विठोबा राया”च्या …