Maharashtra Mahsul Nirnay महाराष्ट्र महसूल निर्णय 2025 : महाराष्ट्र महसूल खात्यातील 18 महत्त्वपूर्ण निर्णय 2025 – संपूर्ण माहिती आणि महत्त्व
Maharashtra Mahsul Nirnay महाराष्ट्र महसूल खात्यातील 18 महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय 2025 येथे वाचा. वाळू निर्गती, फेसलेस नोंदणी, वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, जिवंत सातबारा, एम सँड वापर धोरण, आणि अधिक माहिती मिळवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या सातकलमी कृती आराखड्यांतर्गत महाराष्ट्र महसूल धोरणे 2025 अंतर्गत महसूल खात्याने खूप मोठे काम केले आहे. महसूल मंत्री बावनकुळे …