pm mahila loan 2025 महिला उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी
pm mahila loan पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांसाठी सुरु केलेली स्वर्णिमा योजना, ज्याअंतर्गत महिलांना दोन लाख रुपये कर्ज पाच टक्के व्याज दराने दिले जात आहे. ही योजना महिला सशक्तीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठी संधी आहे. भारतामध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांसाठी एक महत्वाची योजना …