Maharashtra Van Vibhag Bharti ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती 2025 सुरू – वेतन 20,000 ते 65,000 पर्यंत! परीक्षा नाही, अर्ज फी नाही. संधी महिला व पुरुष दोघांसाठी. अर्जाची अंतिम तारीख – 26 जून 2025.
Maharashtra Van Vibhag Bharti
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे निघालेल्या विविध पदांसाठी भरती. यात कुठलीही परीक्षा किंवा अर्ज फी लागणार नाही. केवळ मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
भरतीचे संक्षिप्त तपशील:
तपशील | माहिती |
---|---|
संस्था | उपसंचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर |
एकूण पदे | 6 |
अर्ज अंतिम तारीख | 26 जून 2025 |
अर्ज पद्धत | ऑफलाईन/ई-मेल द्वारे |
परीक्षा | नाही |
फी | नाही |
निवड प्रक्रिया | फक्त मुलाखतद्वारे |
हे ही पाहा : पोस्ट ऑफिस भरती २०२५ : पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, MTS — अर्ज कसा करावा?
विविध पदांसाठी सविस्तर माहिती
1️⃣ लीगल अॅडव्हायझर
- पदे: 1
- वयमर्यादा: 18 ते 58 वर्ष
- वेतन: ₹65,000/-
- पात्रता: LLB (इंडियन लॉ), 10 वर्षांचा अनुभव Maharashtra Van Vibhag Bharti
2️⃣ कम्युनिकेशन मॅनेजर
- पदे: 1
- वयमर्यादा: 18 ते 58 वर्ष
- वेतन: ₹40,000/-
- पात्रता: ग्रॅज्युएशन + मास कम्युनिकेशन/PR/Advt डिप्लोमा, 5 वर्ष अनुभव
3️⃣ CSR मॅनेजर
- पदे: 1
- वयमर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹30,000/-
- पात्रता: पोस्ट ग्रॅज्युएशन (Env. Science/Wildlife/Social Work/BA/Public Policy), अनुभव आवश्यक

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
4️⃣ ड्रायव्हर
- पदे: 1
- वयमर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹20,000/-
- पात्रता: बारावी पास, HTV/LMV ड्रायव्हिंग लायसन्स (Transport), अनुभव
5️⃣ टूरिझम सुपरवायझर (Buffer Tourism Supervisor)
- पदे: 1
- वयमर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹25,000/-
- पात्रता: 12वी पास, 2 वर्षांचा अनुभव सरकारी विभागात, संगणक ज्ञान
6️⃣ PRT कोऑर्डिनेटर
- पदे: 1
- वयमर्यादा: 18 ते 40 वर्ष
- वेतन: ₹25,000/-
- पात्रता: Social Work मध्ये ग्रॅज्युएशन, अनुभव आवश्यक, मराठी भाषेचे ज्ञान Maharashtra Van Vibhag Bharti
हे ही पाहा : BSF भरती 25,200 जागांसाठी सुवर्णसंधी! अर्ज प्रक्रिया, पात्रता व सर्व तपशील
अर्ज कसा करायचा?
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
उपसंचालक,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,
रामबाग वन वसाहत परिसर,
मूल रोड, चंद्रपूर – 442401
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (Degree/Diploma)
- अनुभव प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- ड्रायव्हिंग लायसन्स (ड्रायव्हर पदासाठी)
- संगणक साक्षरतेचा पुरावा (जिथे लागू आहे)
- आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र Maharashtra Van Vibhag Bharti

हे ही पाहा : नागपूर महानगरपालिका अग्निशामक प्रशिक्षणार्थी भरती 2025 – परीक्षा नाही, थेट मुलाखत!
निवड प्रक्रिया:
✅ फक्त मुलाखतीच्या आधारावर निवड केली जाणार आहे.
कोणतीही लेखी परीक्षा किंवा अर्ज फी नाही.
निवडीत अनुभवाला महत्त्व दिलं जाईल.
ही संधी का खास आहे?
- ✅ सरकारी नोकरीचा दर्जा
- ✅ किमान पात्रतेत संधी
- ✅ कोणतीही परीक्षा नाही
- ✅ पुरुष आणि महिला दोघांसाठी खुली
- ✅ वन विभागातील अनुभवासाठी उत्तम संधी Maharashtra Van Vibhag Bharti
हे ही पाहा : महिला व बाल विकास विभाग भरती 2025 – अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी सुवर्णसंधी