Maha Metro Recruitment 2025 महा मेट्रो अंतर्गत 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर. परीक्षा नाही, अर्ज शुल्क नाही. पगार ₹20,160 ते ₹2,80,000 पर्यंत. पद, पात्रता, शेवटची तारीख, अर्ज लिंकसह संपूर्ण माहिती इथे मिळवा.
Maha Metro Recruitment 2025
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) मार्फत 2025 मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहिर करण्यात आली आहे. Maha Metro Recruitment 2025 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा किंवा शुल्क लागणार नाही. उमेदवारांना केवळ आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठवायचा आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
भरतीची मुख्य वैशिष्ट्ये:
- संस्था: Mumbai Metro Rail Corporation Ltd. (MMRC)
- भरती प्रकार: थेट भरती (Direct Recruitment)
- एकूण पदे: 50+
- पगार श्रेणी: ₹20,160 – ₹2,80,000
- परीक्षा: नाही
- अर्ज शुल्क: नाही
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 मे 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 जून 2025
- अर्ज पद्धत: ऑफलाइन / पोस्टाद्वारे
🔗 अधिकृत वेबसाईट व जाहिरात लिंक: https://www.mmrcl.com/en/careers
हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२५ | MSSC Recruitment 2025 | MSF भरती
विविध पदांसाठी तपशील:
🔹 जनरल मॅनेजर (प्लॅनिंग व बिझनेस डेव्हलपमेंट)
- पगार: ₹1,20,000 – ₹2,80,000
- शिक्षण: Bachelor’s (Architecture / Civil) + Master’s in Urban/City Planning
- अनुभव: आवश्यक
- वयमर्यादा: 53 वर्षे
🔹 जनरल मॅनेजर (बिल्डिंग अँड मेंटेनन्स)
- पगार: ₹1,20,000 – ₹2,80,000
- शिक्षण: Civil / Architecture + Project Management / M.Tech
- अनुभव: आवश्यक

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
🔹 डिप्टी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स)
- पगार: ₹80,000 – ₹2,00,000
- शिक्षण: Electrical / Mechanical / PCM
- वयमर्यादा: 40 वर्षे
🔹 असिस्टंट मॅनेजर (टाउन प्लॅनिंग)
- पगार: ₹70,000 – ₹2,00,000
- शिक्षण: Architecture / Civil / Planning
- अनुभव: आवश्यक
- वयमर्यादा: 40 वर्षे Maha Metro Recruitment 2025
हे ही पाहा : नगर परिषद भर्ती 2025 | सरळसेवा भर्ती 2025 – जाहिरात, कधी येणार? अंदाजित जागा किती?
अन्य पदांची झलक:
पदाचे नाव | पगार | वयमर्यादा | पात्रता |
---|---|---|---|
मॅनेजर आयटी | ₹60,000 – ₹1,20,000 | 35 वर्षे | BE IT / CS / MCA |
असिस्टंट इंजिनियर | ₹50,000 – ₹1,06,000 | 35 वर्षे | Electrical / Mechanical |
जूनियर मॅनेजर HR | ₹40,000 – ₹1,40,000 | 35 वर्षे | MBA HR / PMIR |
सुपरवायझर मटेरियल | ₹40,320 – ₹77,540 | 35 वर्षे | Diploma + अनुभव |
जूनियर इंजिनियर (सिव्हिल) | ₹35,280 – ₹67,920 | 35 वर्षे | Diploma in Civil |
जूनियर असिस्टंट IT | ₹20,160 – ₹35,640 | 35 वर्षे | IT Diploma + अनुभव |

हे ही पाहा : घरबसल्या पुस्तक वाचून कमवा दिवसाला ₹5,000! (ऑडिओबुक नरेशनने पैसे कमावण्याची संधी)
अर्ज कसा करावा?
✉️ अर्ज पाठवायचा पत्ता:
Senior Deputy General Manager (HR)
Mumbai Metro Rail Corporation Ltd.,
Line 3 Transit Office, E Block,
BKC, Bandra (East), Mumbai – 400051
लक्षात घ्या:
- सर्व पात्रतेचे प्रमाणपत्रे जोडणे अनिवार्य
- अनुभव प्रमाणपत्रही आवश्यक
- एकच अर्ज एका पदासाठी
- योग्यतेनुसारच अर्ज करावा Maha Metro Recruitment 2025
हे ही पाहा : Flipkart च्या कूरियर फ्रेंचायझीने करा लाखोंमध्ये कमाई | उत्तम मार्गदर्शन
का निवडावी ही नोकरी?
✅ परीक्षा नाही
✅ अर्ज शुल्क नाही
✅ पगार आकर्षक
✅ MMRC अंतर्गत सरकारी नोकरी
✅ अनुभव असलेल्या उमेदवारांना संधी
महत्वाचे लिंक्स:
Maha Metro Recruitment 2025 ही सरकारी नोकरी शोधणाऱ्या अभियंते, IT प्रोफेशनल्स, HR स्पेशालिस्टसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. पात्र उमेदवारांनी 14 जून 2025 पूर्वी अर्ज पाठवावा. कोणतीही परीक्षा नाही, अर्ज शुल्क नाही – मग अजून वाट कसली बघता?