ladki bahin yojana विमा सखी योजना महिलांना मिळतील 7 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana एलआयसीच्या नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या विमा सखी योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या एक महिन्याभराआधी सुरू झालेल्या या सरकारी योजनेसाठी आतापर्यंत ५० हजार महिलांनी नोंदणी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर रोजी पानिपत येथून ही योजना सुरू केली.

या योजनेत दहावी उत्तीर्ण महिलांना दरमहा ७ हजार रुपयांपर्यंत पगार आणि कमिशन दिले जाईल. महिला सक्षमीकरणाद्वारे एलआयसीची ही योजना विकसित भारताच्या पुढाकाराच्या दिशेने सुरू करण्यात आली.

ladki bahin yojana

👉दरमहा 7 हजार रुपये मिळवण्यासाठी क्लिक करा👈

विमा सखी नेमकं काय करणार?

या योजनेअंतर्गत विमा एजंट बनून महिला लोकांमध्ये सर्वांसाठी विमा अभियान पसरवून कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतील. विमा सखी योजनेचा भाग बनून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची आणि स्थिर करिअर घडवण्याची संधी मिळेल. याद्वारे, महिला अतिरिक्त उत्पन्न मिळवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.

हे ही पाहा : फटाक इन्स्टंट लोन एप 2025

ladki bahin yojana या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाईल तर, या काळात दरमहा ७ हजार ते ५ हजार रुपये देखील दिले जातील. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यावर कमिशन देखील मिळेल. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी दरमहा ७,००० रुपये, दुसऱ्या वर्षी ६,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५,००० रुपये दरमहा वेतन मिळेल. अशाप्रकारे, तीन वर्षांत एकूण २,१६,००० रुपये दिले जातील. लक्षात घ्या की या योजनेत तुम्हाला दरवर्षी काही विशिष्ट उद्दिष्टे साध्य केल्यांनतर स्टायपंड दिले जाईल.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

योजनेच्या पात्रता आणि अटी काय?

ladki bahin yojana विमा सखी होण्यासाठी तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी दहावी उत्तीर्ण केले पाहिजे. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या LIC शाखेला भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. या योजनेत अर्ज करण्यासाठी अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये दोन नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्व- साक्षांकित प्रत जोडावी लागेल. तसेच, बँक खात्याचा तपशील सादर करावा लागेल.

हे ही पाहा : प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment