Krushi Yantrikikaran anudan शेतकऱ्यांसाठी सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर यंत्रासाठी 100% किंवा 50% अनुदान कसे मिळवावे? अर्ज प्रक्रिया, महाडीबीटी लिंक, FMTTI टेस्ट रिपोर्ट आणि अधिकृत मार्गदर्शन जाणून घ्या.
Krushi Yantrikikaran anudan
शेतकऱ्यांनो, सध्याच्या यांत्रिकीकरण युगात सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी यंत्रांना मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर (Solar Operated Knapsack Sprayer) यंत्रासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कृषी यंत्रीकरण योजनांअंतर्गत अनुदान दिलं जातं.

👉योजनेबद्दल सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
➤ 1. महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन:
Krushi Yantrikikaran anudan महाडीबीटी पोर्टल: 👉 https://mahadbtmahait.gov.in
- शेतकरी ID ने लॉगिन करा
- 100% प्रोफाइल अपडेट असणे गरजेचे
- “कृषी यंत्रीकरण योजना” निवडा
- घटकासाठी अर्ज > मनुष्य चलित फवारणी यंत्रे निवडा
- यामध्ये “Solar Operated Knapsack Sprayer” पर्याय निवडा
➤ 2. योजना आणि घटकांची निवड:
- जर योजना राज्य पुरस्कृत असेल तर, अनुदान 50% मिळते
- जर योजना केंद्र पुरस्कृत विशेष मूल्यसाखळी कार्यक्रमांतर्गत असेल (Cotton & Soyabean VCA), अनुदान 100% दिलं जातं
योजनांचे दर वर्षी आव्हान प्रसिद्ध होते. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया किंवा पोर्टलवर लक्ष ठेवा.
हे ही पाहा : पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना : पुढील हप्त्याची तारीख, अडचणी आणि सत्य माहिती
सोलर ऑपरेटर पिअर यंत्राची किंमत आणि ब्रँड्स
ब्रँड | प्रकार | सरासरी किंमत |
---|---|---|
Hi-Max | Solar Operated | ₹4,500 – ₹6,000 |
Krishicare | Battery + Solar | ₹5,000 – ₹6,500 |
Kisankraft | Solar Sprayer | ₹3,500 – ₹5,000 |
- सौरऊर्जेवर चालणारे कृषी यंत्र
- Hi-Max solar sprayer
- Solar battery operated sprayer
- कृषी स्प्रे मशीन किमती

👉कांद्याचे दर 2500 रुपये! जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव?👈
एफएमटीटीआय (FMTTI) टेस्ट रिपोर्ट कसा मिळवावा?
Krushi Yantrikikaran anudan सर्व कृषी यंत्रांवर FMTTI टेस्ट रिपोर्ट अनिवार्य आहे.
➡️ FMTTI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
👉 https://agrimachinery.nic.in/testing
- यंत्राची ब्रँड, मॉडेल नं टाका
- PDF मध्ये टेस्ट रिपोर्ट डाऊनलोड करा
- तो रिपोर्ट महाडीबीटी अर्जासोबत अपलोड करा
योजना कार्यान्वयनासाठी अटी व शर्ती
- कोणतीही बाब पूर्वसमती (Pre-sanction) शिवाय खरेदी केली जाणार नाही
- Test Report नसलेले यंत्र वैध मानले जाणार नाही
- अनुदान पात्रता आधी तपासा
- ऑनलाईन अर्ज करताना Pay ₹23.60 शुल्क लागतो (जर मागील वर्षी नसेल भरले) Krushi Yantrikikaran anudan
हे ही पाहा : जुलै 2025 मानधन अपडेट – निराधार लाभार्थ्यांसाठी ₹750 कोटींचा निधी मंजूर
अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया
- अर्जाची स्थिती तपासा > “लागू केलेले घटक”
- अर्ज प्रलंबित/स्वीकृत/नामांकन क्र. तपासता येतो
- लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आणि स्थिती समजत
योजना सुरू असताना सूचना
Krushi Yantrikikaran anudan जर एखाद्या वर्षी योजना लागू केली गेली नाही, तर महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची सुविधा दिसत नाही. त्यामुळे:
- जाहीरनाम्यावर लक्ष ठेवा
- अधिकृत सोशल मीडिया पेज फॉलो करा
- कृषी सहायक / विभाग कार्यालयाशी संपर्क ठेवा
सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर यंत्र ही एक उपयुक्त आणि पर्यावरणपूरक यंत्रणा आहे जी सौरऊर्जेवर कार्य करते आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर ही बाब आपल्याकडे सहज उपलब्ध असेल तर अर्ज जरूर करा. अर्ज करताना योग्य घटक आणि योग्य योजना निवडणं अत्यंत गरजेचं आहे.

हे ही पाहा : 2025 मध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी लवकरच निर्णय? बच्चू कडूंचं उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित