jhatpat loan 2025 फक्त आधार आणि पॅन कार्डवर मिळवा झटपट कर्ज – जाणून घ्या टॉप बँका!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jhatpat loan सरकारी योजनांचा कर्ज हवे असेल तर नेमकी कोणत्या बँकेत जावे हे चांगल्या पद्धतीने माहित असायला हवे किंवा जर पर्सनल लोन, वेहिकल लोन हव असेल तर नेमकी कोणते बँक अशी आहे की जी पर्सनल लोन ताबडतोब देऊ शकेल चांगल्यात चांगल्या सुविधा सेवा तुम्हाला देऊ शकेल याची माहिती अगोदरच असणे फार गरजेचे आहे. जर कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तर कोणते कर्ज घ्यायचा आहे आणि ते कर्ज देण्यासाठी कोणती चांगल्यात चांगली बँक आज उपलब्ध आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली पाहा.

देशभरात कितीही बँका असल्या तरी कोणती बँक कोणत्या स्वरूपाचा कर्ज देते हे जर माहित नसेल तर छोट्यातल छोटा कर्ज मोठ्या बँकेत जर मागत असाल तरी ते तिथे मिळणार नाही आणि जर मोठ्यातले मोठे कर्ज हवय आणि त्यासाठी जर छोट्या बँकेत जर चकरा मारत असाल तर तिथे सुद्धा तुमचे कर्ज नाकारला जाऊ शकते म्हणून आत्ता अशा बँका निवडायच्या आहेत की ज्या कोणत्या प्रकारचे कर्ज देऊ शकतात आणि त्यांची फर्स्ट पॉलिटी कुणासाठी आहे हे माहीत असायला हवे.

jhatpat loan

👉अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा, या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा Budget 2025👈

औद्योगिक व्यवसाय कर्ज

औद्योगिक उद्योग व्यवसायांसाठी कर्ज जर हव असेल तर कितीही बँका असल्या तरी सुद्धा IDBI बँक, ICICI बँक, YES बँक, KOTAK बँक, SBI बँक यांच्याकडे तात्काळ कर्ज मागू शकतात.
jhatpat loan ह्या बँका औद्योगिक उद्योग व्यवसायाकरिता कर्ज पुरवू शकते.

हे ही पाहा : Budget में SC-ST महिलाओं के लिए 2 लाख तक Term Loan

गृह कर्ज

jhatpat loan जर गृह कर्ज हव असेल तर इतर कुठल्याही बँकेत जाण्याअगोदर जर HDFC बँक, DHFL बँक, LICHFL बँक, SBI बँक, Axis बँक, Bank Of Baroda
ह्या बँकाद्वारे घरासाठी कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून देऊ शकते.
तात्काळ कर्ज मंजूर करू शकते.
वित्तीय संस्थांच्या मानाने चटकन तात्काळ कर्ज देतात.

👉शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा, Budget 2025👈

क्रेडिट कार्ड

jhatpat loan जर क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल असेल तर सर्व बँकांपैकी सगळ्यात अगोदर ॲक्सिस बँकेमध्ये जायला हवे.
कारण ॲक्सिस बँकेमध्ये फार कमी डॉक्युमेंट्समध्ये कमी खर्चामध्ये फार कमी प्रोसिजरमध्ये ॲक्सिस बँकेकडून छोट्या छोट्या अमाऊंट असलेल्या क्रेडिट कार्ड मिळेल.
कार्ड अगेन्स कार्ड म्हणजेच एका बँकेचे क्रेडिट कार्ड दुसऱ्या बँक मध्ये दाखवून लवकरात लवकर क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
Axis बँक, HDFC बँक, SBI बँक, RBL बँक, Kotak बँक, ICICI बँक, CITI बँक
या पैकी कोणत्याही बँकेमध्ये जाऊन क्रेडिट कार्ड ताबडतोब किंवा इतर बँकांच्या तुलनेत चटकन मिळू शकते.

हे ही पाहा : बँक ऑफ बडोदा देत आहे 2 लाख रुपयांचे कर्ज..! पहा अर्ज प्रक्रिया

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन हवे असेल तर कुठल्याही बँकेत जाण्या अगोदर सगळ्यात पहिले HDFC बँक, PNB बँक, HDB बँक, BAJAJ, Kotak बँक, ICICI बँक
वैयक्तिक कर्ज घेतल्या नंतर काही कमीत कमी डॉक्युमेंट्स वर किंवा काही तडजोड करून 17 ते 22 टक्क्यांपर्यंत कर्ज हे बँक उपलब्ध करून देतात. jhatpat loan

महिला व्यवसायासाठी कर्ज

घरामध्ये जर महिला व्यवसायिक असेल किंवा स्वतः महिला व्यवसायिका असाल छोटे उद्योजक आहे आणि तात्काळ कर्ज कुठून मिळेल हा जर प्रश्न पडला असेल तर त्यासाठी
Bandhan Bank, बंधन बँकिंगच्या काही योजना अशा आहेत की ज्या फक्त महिलांशी निगडित आहे.
म्हणून जर महिला व्यवसायिक असाल तर बंधन बँकेमध्ये जाऊ शकता.
त्यासोबतच Saraswat बँक, Bank Of Baroda, HDFC बँक,
जर छोटे उद्योजक व्यावसायिक असाल तर बजाजकडे देखील लोनसाठी अप्लाय करू शकता.
बजाजमध्ये तात्काळ कर्ज मिळू शकते, jhatpat loan
सारस्वत बँकेत सुद्धा छोटे उद्योजक म्हणून तात्काळ कर्ज मिळू शकते.

हे ही पाहा : क्रेडिट बी लोन एप्लीकेशन 2025

YES बँक आणि Kotak बँकमध्ये महिला व्यवसायिक असल्यास किंवा छोटे उद्योजक असल्यास तात्काळ कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला जातो.
इतर कुठल्याही बँकेत न जाता जर महिला व्यवसायिक, छोटे उद्योजक असाल तर तात्काळ कर्ज मिळण्याच्या अपेक्षा ठेवून ह्या बँकांची पायरी चढू शकता. jhatpat loan
100% यश येऊ शकते जर शासकीय कर्ज योजनांसाठी प्रयत्नशील असाल तर इतर कुठल्याही बँकेची संपर्क न साधता जवळपास असलेल्या बँकेत छोटे उद्योजक म्हणून तात्काळ कर्ज मिळू शकते.

हे ही पाहा : काही सेकंदांत जाणून घ्या, तुमच्या स्वप्नांच्या घरासाठी तुम्ही किती कर्ज घेऊ शकता!

या सोबतच Bank Of Baroda, IDBI बँक, SBI बँक, PNB बँक, BOI बँक, BOM बँक, या सर्व अशा बँक आहेत की ज्या शासकीय कर्ज योजना म्हणजेच मुद्रा, PMEGP, CMEGP, त्याचबरोबर इतर ज्या काही शासकीय कर्ज योजना आहे.
या सर्वच्या सर्व शासकीय कर्ज योजना या बँका प्राधान्याने देऊ शकतात.
इतर बँका कर्जत देत नाही किंवा शासकीय कर्ज योजना देत नाही हा अनेकांचा अनुभव आहे. jhatpat loan
पण या बँका मात्र जास्तीत जास्त प्रकारे जास्तीत जास्त प्रमाणात कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत शासकीय कर्ज योजना तात्काळ देऊ शकतात.
जर शासकीय कर्ज योजनांसाठी प्रयत्नशील असाल तर इतर कुठल्याही बँकेत जाण्याचे गरज नाही.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

वाहन कर्ज

jhatpat loan वाहन कर्ज हवे असेल तर कुठल्याही बँकेत जाण्याऐवजी HDFC बँक मध्ये जायला हवे किंवा L & T, श्रीराम फायनान्स, टाटा कॅपिटल या अशा वित्तीय संस्था आणि बँक आहे.
ज्या चटकन कर्ज देतात.
श्रीराम फायनान्स आणि टाटा कॅपिटल या दोन्ही संस्था वित्तीय संस्था अशा आहे की ज्या अवजड वाहन घेण्यासाठी कर्ज देतात.
HDFC आणि L & T ह्या अशा बँका आहेत की ज्या दुचाकी, चार चाकी आणि छोटे खाणी उद्योग व्यवसाय असेल त्याच्याशी निगडित जर कुठल्याही कर्ज घेणार असाल की जे वाहनांसाठी हवा असणार आहे तर ते कमीत कमी दरामध्ये कमीत कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतात.

हे ही पाहा : गुगल पेवरून कर्ज घेणं झालं सुपर फास्ट! फक्त 1 मिनिटात मिळवा 25 हजार रुपये

ग्राहक कर्ज उत्सव खरेदी कर्ज

jhatpat loan ग्राहक कर्ज उत्सव खरेदी कर्ज योजना म्हणजे कंजूमर लोन यासाठी जर अप्लाय करत असाल.
जर मोबाईल, वॉशिंग मशीन, टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा कुठल्याही अशा ज्या घरामध्ये व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू जर घ्यायच्या असेल तर बजाज फायनान्स, होम क्रेडिट, KISHT, ICICI बँक, HDFC बँक या काही प्रमुख वित्तीय संस्था बँक अश्या आहे.
ज्या कमी वेळेमध्ये तात्काळ कर्ज देतात म्हणून इतर ठिकाणी अर्ज करण्याच्या अगोदर या ठिकाणी अर्ज करणे गरजेचे आहे.

गोल्ड लोन

जर सोने तारण ठेवून कर्ज घ्यायचे असेल तर मुथूट फायनान्स, IDBI बँक आणि AXIS बँक या प्रमुख बँका आणि वित्तीय संस्था आहे की ज्या कर्ज कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कमी डॉक्युमेंट्स मध्ये उपलब्ध करून देऊ शकतात.

हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी एकरी 1 लाखांपर्यंत कर्ज मिळवण्याची सुवर्ण संधी! असा घ्या लाभ

कृषी कर्ज

कुठल्याही प्रकारचे कृषी कर्ज हवे असेल तर इतर कुठल्याही बँकेची संपर्क साधण्याआधी सहकारी तत्त्वावर सुरू असणाऱ्या बँका, नाबार्ड बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, IDBI बँक आणि SBI या बँकेचे संपर्क केल्यास कृषीसाठी लागणार कर्जत ताबडतोब मिळेल. jhatpat loan
कृषी कर्ज, कृषी अवजारेसाठी लागणारे कर्ज, पशुपालनासाठी, दुग्ध व्यवसायासाठी कर्ज हवे असेल.
तर अशा कर्ज योजना सुद्धा नाबाड, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, IDBI बँक, SBI बँक यांच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाठपुरावा केला तर इतर बँकेच्या तुलनेत तात्काळ कर्ज मिळवू शकतात.

हे ही पाहा : SBI खातेधारकांसाठी सुवर्णसंधी! फक्त हे करा आणि मिळवा ₹10,000 थेट खात्यात!

शैक्षणिक कर्ज

शैक्षणिक कर्ज एज्युकेशनल लोन हवे असेल तर ज्यांनी भारतात हे लोन सुरू केले ती बँक म्हणजे HDFC बँक.
HDFC बँककडे अर्ज दिला तर तात्काळ शैक्षणिक कर्ज मंजूर करू शकते.
यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, सारस्वत बँक, बँक ऑफ इंडिया, आणि SBI बँक या काही प्रमुख बँक आहेत की ज्या एज्युकेशनल लोन तात्काळ देऊ शकतात.

हे ही पाहा : परदेशात शिक्षणाचं स्वप्न आता सहज साकार! हमीशिवाय 50 लाखांचं कर्ज देणारी ‘ही’ बँक फक्त तुमच्यासाठीच!

नेमके कोणत्या प्रकारचा कर्जा हवा आहे हे जर माहित असेल तर नेमकी कोणता बँकेत गेल्यावर हमखास काम होणार आहे ते देखील माहिती असणे आवश्यक आहे.
जर कर्ज मिळवण्यास अपात्र असाल अक्षम असाल अयोग्य असाल तर मात्र वरील बँका सुद्धा कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकतात.
त्याकरता कागदपत्र आणि विहित अटीशक्ती पात्रता पूर्ण कराव्या लागतातच आणि या सगळ्या नियम अटी या सर्व बँकांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. jhatpat loan
यामध्ये कालामानानुसार काही ना काही बदल नेहमी होत असतात त्यांची माहिती वेळोवेळी घेऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment