ELI Scheme 2025 अंतर्गत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून ₹15,000 प्रोत्साहन रक्कम मिळणार! जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया.
ELI Scheme 2025
ELI म्हणजे Employment Linked Incentive योजना. ही योजना भारत सरकारने 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत लागू केली असून देशात रोजगार वाढवणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

👉नोकरी मिळवण्यासाठी क्लिक करा👈
या योजनेंतर्गत काय मिळणार आहे?
- 1 कोटी 92 लाख नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000 ची प्रोत्साहन रक्कम
- ही रक्कम 6-6 महिन्यांनी दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल ELI Scheme 2025
- केवळ ₹1 लाख पेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाच हे प्रोत्साहन लागू
कंपन्यांसाठी काय लाभ?
- प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यावर सरकार ₹3000 पर्यंतचे सबसिडी कंपन्यांना देणार
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवणं आवश्यक आहे
- PLI (Production Linked Incentive) नंतर आता रोजगारासाठी ELI!
हे ही पाहा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जून 2025चा हप्ता – शेवटी दिलासा!
सरकारचा एकूण निधी व उद्दिष्ट
- एकूण बजेट: ₹99,446 कोटी
- टार्गेट: 2 कोटी नव्या नोकऱ्या पहिल्यांदा करणाऱ्यांसाठी
- एकूण रोजगार निर्मिती: 3.5 कोटी
ELI योजनेचा कालावधी
सुरूवात | समाप्ती |
---|---|
1 ऑगस्ट 2025 | 31 जुलै 2027 |

👉लाडकी बहीण योजना, अखेर प्रतीक्षा संपली; GR आला👈
या योजनेचा परिणाम काय होईल?
- तरुणांना पहिल्याच नोकरीत थेट फायनान्शियल सपोर्ट
- कंपन्यांना नवीन भरतीसाठी सरकारी प्रोत्साहन
- उद्योग, MSMEs व स्टार्टअप्सना नवीन कर्मचारी घेणं सोपं
- जागतिक गुंतवणूकदारांचा भारताकडे कल ELI Scheme 2025
ELI स्कीम आणि PLI स्कीममधील फरक
घटक | PLI स्कीम | ELI स्कीम |
---|---|---|
पूर्ण नाव | Production Linked Incentive | Employment Linked Incentive |
उद्दिष्ट | उत्पादन वाढ | रोजगार वाढ |
लाभार्थी | उत्पादक कंपन्या | नवीन नोकरदार व कंपन्या |
लाभाचा प्रकार | उत्पादनावर आधारित सबसिडी | पगारावर आधारित इंसेंटिव |
हे ही पाहा : मोबाईलमधून घरी बसून पैसे कसे कमवायचे? 2025 मध्ये बेस्ट ऑनलाईन अप्लिकेशन – GroMo App वापरून कमवा ₹15,000+
पात्रता (Eligibility)
- कर्मचारी:
- पहिल्यांदाच नोकरी करणारे
- पगार ₹1 लाख पेक्षा कमी
- कंपनी:
- नवीन कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवणं आवश्यक
- नोंदणीकृत कंपनी असणे आवश्यक

हे ही पाहा : पत्नीच्या नावावर संपत्ती: कायदेशीर माहिती + दिल्ली HC निर्णय
ELI Scheme 2025 ELI स्कीममुळे देशातील तरुणांना नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार होणार आहे.
सरकारकडून मिळणाऱ्या ₹15,000 च्या थेट सहाय्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना भरपूर फायदा होईल.
तसेच कंपन्यांना नवे कर्मचारी ठेवणं आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य होणार आहे.