business loan process 2025 CMEGP (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

business loan process सीएम इजीपी योजने संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. सीएम इजीपी ही योजना राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी प्रदान करते.

या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज आणि अनुदान दिलं जातं.

business loan process

👉योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

महत्त्वाचा अपडेट: गतिमानता पंधरवाडा

  • 6 जानेवारी ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत, सीएम इजीपी योजनेला गती देण्यासाठी गतिमानता पंधरवाडा राबवला जाणार आहे.
  • तालुका स्तरावर मेळावे आयोजित करून या योजनेबद्दल माहिती दिली जाईल, तसेच अर्ज मंजूर करणं, बाद अर्जांची माहिती देणं, प्रस्ताव निवडणे, इत्यादी प्रक्रिया पार पडतील.
  • प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उद्योजक तयार करण्यावर लक्ष दिले जाणार आहे. business loan process

हे ही पाहा : विमा सखी योजना महिलांना मिळतील 7 हजार रुपये

योजना अंतर्गत कर्ज आणि अनुदान

  • 10 लाख ते 50 लाख रुपये पर्यंतचे कर्ज अनुदानावर दिले जाते.
  • कर्ज घेणाऱ्यांना खालील प्रमाणे अनुदान दिले जातं:
    • ओपन प्रवर्ग (सर्वसामान्य प्रवर्ग): 25% (शहरी भाग) आणि 15% (ग्रामीण भाग).
    • राखीव प्रवर्ग (एससी, एसटी, ओबीसी): 35% (ग्रामीण भाग) आणि 25% (शहरी भाग).

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

  • वयोमर्यादा:
    • ओपन प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे.
    • राखीव प्रवर्ग: 18 ते 50 वर्षे.

हे ही पाहा : 10 वी-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी

अर्ज प्रक्रिया

  1. business loan process सीएम इजीपी पोर्टल वर अर्ज करा.
  2. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  3. जिल्हा उद्योग केंद्र किंवा तालुका स्तरावर मेळाव्यात सहभागी होऊन, अर्जामध्ये होणाऱ्या अपडेट्स किंवा प्रस्ताव मंजुरीसाठी मार्गदर्शन मिळवा.

हे ही पाहा : भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment