Biyane Anudan Yojana एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनाने राष्ट्रीय खाद्य तेल मिशन अंतर्गत भुईमुग आणि तीळ या उन्हाळी पिकांसाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर केला आहे.
Biyane Anudan Yojana
यानुसार, शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचे वितरण आणि शेती शाळा योजनेचा लाभ मिळणार आहे. चला तर मग, याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
अर्ज कसा करावा?
- महाडीबीटी फार्मर स्कीम: या योजनेत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. तुम्ही गुगलवर महाडीबीटी फार्मर स्कीम शोधून किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट पोर्टलवर जाऊ शकता.
- लॉगिन प्रक्रिया: पोर्टलवर जाण्यांनंतर तुम्हाला तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल, किंवा आधार ओटीपी किंवा बायोमेट्रिक वापरूनही लॉगिन करू शकता.
हे ही पाहा : अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा, आपण ही करा ekyc
- अर्ज भरताना: एकदा लॉगिन केल्यावर, अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी तुमचे प्रोफाइल 100% भरलेले असावे. Biyane Anudan Yojana
- बियाणे निवडा: अर्ज करत असताना, तुम्हाला बियाणे, खते, औषधे, इत्यादी निवडायचं आहे. यासाठी, बियाणे विभागावर क्लिक करा आणि भुईमुग किंवा तीळ यापैकी एक पीक निवडा.

- क्षेत्र निवड: पीक निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचं क्षेत्र (हैक्टर्स किंवा एकर) निवडायचं असं विचारलं जाईल. भुईमुगासाठी प्रति हेक्टर दीड क्विंटल बियाणे दिलं जातं.
- अर्ज सादर करा: योजनेच्या अटी मान्य करून अर्ज सादर करा हा पर्याय निवडा.
- पेमेंट: तुम्ही 2024-25 मध्ये आधीच अर्ज केला नसेल, तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावं लागेल. एकदा पेमेंट झालं की, तुमचा अर्ज सादर होईल. Biyane Anudan Yojana
हे ही पाहा : टीवीएस क्रेडिट पर्सनल लोन
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार भुईमुग आणि तिळाची लागवड 15 फेब्रुवारीपर्यंत केली पाहिजे.
कोणत्या जिल्ह्यात अर्ज करावा?
Biyane Anudan Yojana या योजनेचा लाभ 12 जिल्ह्यांमध्ये दिला जात आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेले जिल्हे खालीलप्रमाणे आहेत:

हे ही पाहा : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज
- नाशिक
- धुळे
- जळगाव
- अहिल्यानगर
- पुणे
- सातारा
- सांगली
- कोल्हापूर
- छत्रपती संभाजीनगर
- बीड
- लातूर
- बुलढाणा
हे ही पाहा : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज
निधीची तरतूद
Biyane Anudan Yojana राष्ट्रीय खाद्य तेल मिशन अंतर्गत या योजनेसाठी 5.55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये भुईमुगासाठी 3000 हेक्टर आणि तिळासाठी 550 हेक्टर लक्षांक दिला आहे. शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण, शेती शाळा, आणि शेतकरी प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

हे ही पाहा : राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन राबविण्यास मंजुरी
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे, परंतु मुदतवाढ मिळाल्यास अर्ज अधिक दिवसांसाठी स्वीकारले जाऊ शकतात. अर्ज पूर्ण करण्याची प्रक्रिया साधारणपणे सहज आहे, मात्र जर तुम्हाला अधिक माहितीसाठी मदतीची आवश्यकता असेल, तर महाडीबीटी पोर्टलवर टाकलेली सर्व माहिती पाहू शकता.