Bhartiya Dak Vibhag Bharti 2025 : भारतीय डाक विभाग भरती 2025 – ग्रामीण डाक जीवन विमा एजंटसाठी सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhartiya Dak Vibhag Bharti 2025 भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक जीवन विमा एजंट भरती 2025! फी नाही, परीक्षा नाही – थेट मुलाखत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जुलै 2025.

भारतीय डाक विभाग भरती 2025. ही भरती ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) आणि डाक जीवन विमा (PLI) योजनेअंतर्गत विमा एजंट पदासाठी करण्यात येत आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही, फी नाही – फक्त मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.

आज आपण पाहणार आहोत Indian Post insurance agent job 2025 संदर्भातील सविस्तर माहिती. ही भरती Gramin Dak Life Insurance Agent recruitment अंतर्गत काढण्यात आली असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही, तसेच अर्जासाठी कोणतीही फी सुद्धा नाही – म्हणजेच ही एक India Post vacancy no fee agent संधी आहे.

Bhartiya Dak Vibhag Bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पात्रता (Eligibility)

शैक्षणिक अट:

  • किमान दहावी उत्तीर्ण (10th Pass)
  • किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक

वयोमर्यादा:

  • किमान वय – 18 वर्ष
  • कमाल वयाची अट नाही – कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो Bhartiya Dak Vibhag Bharti 2025

हे ही पाहा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड भरती 2025 – संपूर्ण माहिती

कोण अर्ज करू शकतात?

  • बेरोजगार युवक व युवती
  • माजी LIC एजंट / विमा सल्लागार
  • Gramin Dak Life Insurance Agent recruitment अनुभव असलेले
  • अंगणवाडी सेविका
  • महिला मंडळ कार्यकर्ते
  • माजी सैनिक
  • निवृत्त शिक्षक
  • ग्रामपंचायत सदस्य
  • बचत गटाचे पदाधिकारी
  • LIC agent eligibility India Post नुसार पात्र असणारे उमेदवार

भूमिका काय असेल? (Job Role)

  • Bhartiya Dak Vibhag Bharti 2025 उमेदवारांची नियुक्ती डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेसाठी विमा एजंट म्हणून केली जाईल
  • तुमचे काम पॉलिसी विकणे, ग्रामीण भागात विमा योजनेचे प्रोत्साहन देणे आणि सेवा देणे असेल
  • कामावर आधारित कमिशन मिळेल – म्हणजेच तुमच्या मेहनतीनुसार उत्पन्न

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

परीक्षा फी व डिपॉझिट

तपशीलरक्कम
तात्पुरत्या परवाण्यासाठी फी₹50
कायम परवाण्यासाठी परीक्षा फी₹400
राष्ट्रीय बचत पत्र (NSC) डिपॉझिट₹10,000 (अनिवार्य)

➡️ ही माहिती Apply for Post Life Insurance Agent संदर्भातील अधिकृत अटींवर आधारित आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • 10वी प्रमाणपत्र (Original आणि Xerox)
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • संगणकाचे प्रमाणपत्र (MS-CIT किंवा तत्सम)
  • विमा / मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र Bhartiya Dak Vibhag Bharti 2025

हे ही पाहा : जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अहिल्यानगर – 137 कंत्राटी पदांच्या भरतीची संपूर्ण माहिती

अर्ज कसा करायचा?

  1. लोकमत वृत्तपत्रातील जाहिरात नीट वाचा
  2. वरील सर्व कागदपत्रांची तयारी ठेवा
  3. 10 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर व्हा:

वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, ठाणे मंडळ, दुसरा मजला, ठाणे रेल्वे स्टेशन (पश्चिम)

निवड प्रक्रिया

  • फक्त मुलाखत (Interview) होईल
  • निवड झाल्यास तात्पुरता परवाना मिळेल – ₹50
  • नंतर कायम परवाना मिळवण्यासाठी ₹400 भरावे लागेल
  • आणि ₹10,000 चं राष्ट्रीय बचत पत्र (NSC) डिपॉझिट स्वरूपात द्यावं लागेल

हे ही पाहा : महावितरण भरती 2025 | 10वी + ITI उमेदवारांसाठी 128 जागा – ऑनलाईन अर्ज करा!

उत्पन्न व फायदे

  • पॉलिसी विक्रीवर कमिशन आधारित उत्पन्न
  • अनुभव व कामगिरीनुसार ₹10,000+ प्रतिमाह उत्पन्नाची संधी
  • नियमित पगार नाही, पण मेहनतीवर आधारित कमाई Bhartiya Dak Vibhag Bharti 2025
  • सरकारी विभागात कामाचा अनुभव आणि भविष्यात इतर संधींचा दरवाजा

फायदे व तोटे

✅ फायदे:

  • परीक्षा नाही
  • अर्ज शुल्क नाही
  • लवकर नोकरी सुरू होण्याची संधी
  • कमी स्पर्धा
  • LIC agent eligibility India Post प्रमाणे लवचिक पात्रता

❌ तोटे:

  • निश्चित पगार नाही
  • मेहनतीवर आधारित उत्पन्न
  • सुरुवातीला डिपॉझिट आवश्यक

हे ही पाहा : नवोदय विद्यालय समिती नवीन नोकरी 2025: हॉस्टेल सुपरिंटेंडेंट आणि काउन्सलर पदांसाठी अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाईट लिंक

Bhartiya Dak Vibhag Bharti 2025 जर तुम्ही दहावी पास, काम करण्याची तयारी असलेले, आणि ग्रामीण भागातील ओळख असलेले उमेदवार असाल – तर India Post Life Insurance Agent Vacancy 2025 तुमच्यासाठी योग्य संधी आहे.

फी नाही, परीक्षा नाही, फक्त मुलाखत
🗓 10 जुलै 2025 – सकाळी 11 वाजता, ठाणे डाकघर, स्टेशनजवळ
📂 सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment