Maharashtra one time settlement scheme : नागरी सहकारी बँकांसाठी “एक रकमी कर्ज परतफेड योजना 2025” – सर्व माहिती
Maharashtra one time settlement scheme महाराष्ट्र शासनाने 24 जून 2025 रोजी नागरी सहकारी बँकांसाठी ‘एक रकमी कर्ज परतफेड योजना’ लागू केली. थकीत कर्जदारांसाठी नवीनGST, eligibility, cap, interest waiver आणि अर्ज प्रक्रिया इथे विस्तृतपणे वाचा! राज्यातील नागरी सहकारी बँकांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने “एक रकमी कर्ज परतफेड …