Is crop insurance approved : रबी हंगाम 2024 पीक विमा वाटप सुरू – तुमचा क्लेम मंजूर झाला का? ऑनलाइन कसे तपासाल ते जाणून घ्या
Is crop insurance approved “रबी 2024 पीक विमा वाटप सुरू झाले आहे. तुमचा पीक विमा मंजूर झाला का हे PMFBY पोर्टलवरून ऑनलाइन तपासता येते. स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आणि लिंक येथे मिळवा.” नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रबी हंगाम 2024 साठी मंजूर पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली …