WCD Recruitment Maharashtra 2025 : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती, संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करावा
WCD Recruitment Maharashtra महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2025 मध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी संधी! बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयमर्यादा, वेतन, आणि अंतिम तारीख याबाबत संपूर्ण माहिती. शिक्षण आणि महिला व बाल विकास क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन कडून 2025 साली भरती जाहीर झाली आहे. या …