Ativrushti Nuksan Bharpai Shasan Nirnay 2025 : अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025: 20 हजार शेतकऱ्यांना शासन निर्णयात धक्का!
Ativrushti Nuksan Bharpai Shasan Nirnay 2025 9 जून 2025 रोजी राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाईसंदर्भात महत्त्वाचा GR काढला. 20 हजार शेतकऱ्यांना अनुदानातून वगळले गेले. याचे कारण आणि संपूर्ण माहिती येथे वाचा. राज्यात 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने 26.48 लाख शेतकऱ्यांना ₹2920 …