Laxmi Mukti Yojana 2025 : महाराष्ट्रातील महिलांसाठी पतीच्या जमिनीवर सहस्सेदार होण्याची संधी
Laxmi Mukti Yojana महाराष्ट्रात महिलांना पतीच्या जमिनीवर सहस्सेदार होण्याचा अधिकार देते. 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र राज्याने एक महत्त्वाची योजना राबवली आहे, जी आहे लक्ष्मी मुक्ती योजना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या पतीच्या जमिनीवर सहस्सेदार म्हणून नोंदणी करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे …