PMFBY GR June 2025 Explained : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
PMFBY GR June 2025 Explained राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी इस्क्रो बँक खाते उघडण्यास मंजुरी – 6 जून 2025 रोजीचे नवीन GR समजून घ्या. शेतकऱ्यांना याचा थेट लाभ कसा होणार? शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत येणाऱ्या विलंब टाळण्यासाठी आता राज्य शासनाने 6 जून 2025 रोजी दोन महत्त्वाचे GR जाहीर केले …