MAHADBT Tokan Yantr Anudan Arj 2025 महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्र अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
MAHADBT Tokan Yantr Anudan Arj महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्र (Push Seeder) साठी 50% अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि निवडीची माहिती जाणून घ्या. अर्ज लवकर करा आणि योजना लाभ मिळवा. टोकन यंत्र (Push Seeder) हे मनुष्यचलित यंत्र असून शेतात बी लावण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करते. हे यंत्र मका, सोयाबीन, हरभरा इत्यादी …