ICTC bharti 2025 : अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय भरती 2025: DMLT/MLT पदासाठी सुवर्णसंधी
ICTC bharti 2025 जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे आयसीटीसी लॅब टेक्निशियन पदासाठी भरती जाहीर. कोणतीही परीक्षा नाही, फक्त ऑफलाईन अर्ज. अंतिम तारीख 27 जून 2025. वाचा सविस्तर माहिती. सध्या सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे ICTC Lab Technician पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम (NACP) अंतर्गत होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून …