Mahangar Palika Bharti 2025 महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती 2025 | VVMC Recruitment
Mahangar Palika Bharti 2025 वसई विरार महानगरपालिकेतील विविध पदांसाठी भरती 2025 सुरू झाली आहे. 17700 ते 75000 रुपयांपर्यंत वेतन, अर्ज कसा करायचा, पात्रता, वयमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये (VVMC) विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर महानगर पालिका भरती 2025 निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सोनेरी संधी आहे. यामध्ये …