anganwadi bharti सरकारी नोकरीची उत्तम संधी! महिला व बालविकास विभाग भरती 2025 – पात्रता, प्रक्रिया आणि अंतिम तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

anganwadi bharti महिला व बालविकास विभागाने अकोला व वाशी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी पदांसाठी नोकरीची घोषणा केली आहे.

यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी सात जागांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. चला, या व्हॅकन्सीबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

anganwadi bharti

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पद आणि स्थानिक माहिती

या व्हॅकन्सीमध्ये विविध ठिकाणी पदांसाठी जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक शहरासाठी काही विशिष्ट भाषेची आवश्यकता असू शकते. यावर नजर टाकू:

  1. कारंजा – २ व्हॅकन्सीज (मराठी व उर्दू)
  2. रिसोर्ट – १ व्हॅकन्सी (मराठी)
  3. अकोट – १ व्हॅकन्सी (उर्दू)
  4. बारशी टाकळी – ३ व्हॅकन्सीज (सर्व उर्दू भाषेसाठी)

anganwadi bharti एकूण सात व्हॅकन्सी असून, यामध्ये फक्त महिला उमेदवारांसाठी अर्ज करण्याची संधी आहे.

हे ही पाहा : परदेशात शिक्षणाचं स्वप्न आता सहज साकार! हमीशिवाय 50 लाखांचं कर्ज देणारी ‘ही’ बँक फक्त तुमच्यासाठीच!

शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण (आधुनिक किंवा पारंपरिक शिक्षण पद्धतीनुसार)
  • अधिक शैक्षणिक पात्रता असलेल्यांना देखील अर्ज करता येईल.

वयोमर्यादा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • विधवा महिलांसाठी वयोमर्यादेमध्ये ४० वर्षापर्यंतची सवलत आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. anganwadi bharti
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२५ आहे.
  • अर्ज सिव्हिल लाईन वाशिम येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मध्ये सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करतांना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

हे ही पाहा : 10वी पास वरती पर्मनंट सरकारी भरती 2025

वेतन आणि इतर फायदे

  • महामानधन: ₹७५००/- प्रति महिना
  • भाषा पात्रता: अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक आहे.

अर्ज करण्याच्या अटी

  1. अर्ज करणाऱ्यांना स्थानिक म्हणजेच त्या नगरपंचायत किंवा नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे.
  2. अर्ज करण्यासाठी फीस नाही. anganwadi bharti
  3. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कुठल्या शाळेतील अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2025

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

  • १८ फेब्रुवारी २०२५ रोजी, ५:३० वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती आणि अर्जाचा नमुना

  • anganwadi bharti अर्ज सादर करण्याच्या अधिसूचना आणि नमुना अर्ज जाहीर करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्ज करणाऱ्यांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून योग्य अर्ज सादर करावा.

हे ही पाहा : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment