Aadhar card mobile number link 2025||घरबसल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर कसा लिंक/अपडेट करायचा? [2025 मध्ये संपूर्ण मार्गदर्शक]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card mobile number link 2025 घरबसल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक, अपडेट किंवा बदलण्याची 100% ऑनलाइन पद्धत जाणून घ्या. फक्त काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा!

Aadhar card mobile number link 2025 आधार कार्ड हे आज प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक नसेल, किंवा जुना नंबर बदलायचा असेल, तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.

Aadhar card mobile number link 2025

👉घरबसल्या मोबाईल नंबर लिंक असा लिंक करा|येथे क्लिक करा👈

मोबाईल नंबर लिंक/अपडेट का आवश्यक आहे?

  • OTP आधारित व्यवहारांसाठी
  • सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी
  • पॅन-आधार लिंकसाठी
  • बँकिंग व KYC साठी
  • Digilocker, UPI वगैरे सेवा वापरण्यासाठी

मोबाईल नंबर लिंक करण्याचे दोन मार्ग

ऑनलाइन – Aadhar card mobile number link 2025 घरबसल्या (IPPB द्वारे)

हा मार्ग सर्वात सोपा आहे. IPPB (भारतीय डाक विभाग) तुमच्या घरी येऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करतो.

ऑफलाइन – आधार सेंटर वर जाऊन

Aadhar card mobile number link 2025 जर ऑनलाइन सुविधा काम करत नसेल, तर नजीकच्या आधार सेवा केंद्रात भेट द्यावी लागते.

ये भी पढे :: मध्ये मोबाईलवरून आयुष्मान कार्ड कसे बनवायचे – फक्त आधार कार्डाच्या साहाय्याने घरबसल्या प्रक्रिया

घरबसल्या मोबाईल नंबर लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया (IPPB द्वारे)

📍 स्टेप 1: My Aadhaar पोर्टलवर आधार स्टेटस तपासा

  1. Google मध्ये शोधा: “My Aadhaar Login”
  2. खाली स्क्रोल करून “Check Aadhaar Validity” निवडा
  3. आधार क्रमांक व कॅप्चा भरा
  4. OTP शिवाय तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते दाखवले जाईल

📍 स्टेप 2: IPPB पोर्टलवर जा

  1. Google मध्ये टाइप करा: IPPB
  2. अधिकृत पोर्टलवर क्लिक करा – www.ippbonline.com
  3. तीन लाईन्स (Menu) वर क्लिक करा → Service Request निवडा
  4. Non-IPPB Customer → Doorstep Banking वर क्लिक करा

📍 स्टेप 3: Aadhaar Mobile Update फॉर्म भरा

  1. “Aadhaar Mobile Update” वर क्लिक करा
  2. पुढील माहिती भरा:
    • नाव (First, Last)
    • मोबाईल नंबर (ज्याला लिंक करायचं आहे)
    • ईमेल आयडी (ऐच्छिक)
    • गाव, जिल्हा, पिन कोड
    • जवळचा पोस्ट ऑफिस निवडा
    • “Request Details” मध्ये लिहा – Aadhar card mobile number link 2025/Update
  3. कॅप्चा भरा आणि “Submit” करा

👉ये भी पढे :: मध्ये PhonePe वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे? | संपूर्ण मार्गदर्शक👈

📍 स्टेप 4: OTP व सेवा पुष्टी

  1. दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल
  2. OTP टाका आणि Confirm Request वर क्लिक करा
  3. एक Service Request Number तुम्हाला मिळेल – याचा वापर करून ट्रॅक करू शकता

पुढे काय होईल?

  • भारतीय डाक विभागाचा कर्मचारी तुमच्या घरी येईल
  • तो आधार पोर्टल व बायोमेट्रिक मशीन घेऊन येईल
  • फक्त 1-2 मिनिटांत मोबाईल नंबर लिंक केला जाईल
  • कोणतेही सॉफ्टवेअर किंवा बँकेत जाण्याची गरज नाही!

काही महत्त्वाच्या सूचना:

  • Aadhar card mobile number link 2025 ही सेवा सर्वत्र उपलब्ध आहे (अधिकांश पिन कोड कवर केलेले आहेत)
  • डिलिव्हरीसाठी छोटासा शुल्क आकारला जाऊ शकतो
  • तुमचा आधार व मोबाईल नंबर तुमचाच असावा – इतर व्यक्तीचा वापर टाळावा
  • ही सेवा केवळ IPPB किंवा आधार सेंटर द्वारे अधिकृत आहे
Aadhar card mobile number link 2025

ये भी पढे :: घरबसल्या मिळवा ₹50,000 चे SBI ई-मुद्रा कर्ज | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2025

ऑफलाइन पर्याय: आधार सेंटर मध्ये भेट द्या

Aadhar card mobile number link 2025 जर IPPB सेवा तुमच्या भागात उपलब्ध नसेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून Appointment Booking करा आणि जवळच्या आधार सेंटरला भेट द्या.

Aadhar card mobile number link 2025 मध्ये घरबसल्या मोबाईल नंबर लिंक / अपडेट करण्याचा हा सर्वात सोपा आणि अधिकृत मार्ग आहे. IPPB च्या मदतीने, कोणताही OTP किंवा बँक विजिट न करता, तुमचा मोबाईल नंबर सहजपणे आधारशी लिंक करता येतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment