Sarpanch Takrar Prakriya गावचा गरीब सरपंच श्रीमंत कसा होतो? RTI अर्जाद्वारे पुरावे कसे गोळा करायचे? सरपंचावर तक्रार कशी करायची? जाणून घ्या सर्व स्टेप्स मराठीत.
Sarpanch Takrar Prakriya
आपण अनेकदा पाहतो की सरपंच होण्यापूर्वी सामान्य माणूस असलेला व्यक्ती अचानक गाडी, बंगला, शेती व भरपूर पैसा मिळवतो. हा पैसा कुठून येतो?
उत्तर सोपं आहे – सार्वजनिक निधीतील घोटाळ्यांमधून.

👉आताच करा तुमच्या सरपंचाची तक्रार👈
सरपंच घोटाळा ओळखण्याचे काही सामान्य लक्षणे:
- काम झालं नसतानाही बिले भरलेली असतात
- बल, रस्ते, टाक्या, गटारे – या सर्व ठिकाणी फेक खर्च दाखवलेला असतो
- स्थानिक बाजारपेठेतल्या रेटपेक्षा कपातले दर वाढवून खरेदी दाखवली जाते
- कंत्राटदारांना फायदेशीर ठेके देऊन सरपंच कमीशन घेतो
RTI म्हणजे काय?
Sarpanch Takrar Prakriya RTI (Right to Information) – म्हणजे माहितीचा अधिकार.
या कायद्याअंतर्गत आपण आपल्या ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक कामांची संपूर्ण माहिती मागवू शकतो.
हे ही पाहा : योग्य व्यवसाय निवडण्याची प्रक्रिया : यशस्वी व्यवसायासाठी योग्य आयडिया कशी निवडावी?
RTI अर्जात कोणती माहिती मागवायची?
- रस्त्यांचं MB (Measurement Book)
- पाणी पुरवठा योजनांवरील खर्च
- बल, पोल, पाइप, टाक्या यांचं खरेदी बिल व दर
- कोणत्या खात्यातून किती पैसे खर्च झाले
- काम करणाऱ्या ठेकेदारांची माहिती
RTI अर्ज कसा करायचा?
👉 दोन पद्धती:
- ऑनलाईन RTI अर्ज – https://rtionline.gov.in वरून
- ऑफलाईन RTI अर्ज – ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारीकडे अर्ज द्या Sarpanch Takrar Prakriya

👉जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; शासनाकडून अधिकृत घोषणा👈
RTI द्वारे पुरावा गोळा झाल्यावर पुढील टप्पे:
- तपास करा – कामाचा बाजारातला रेट आणि RTI मधील खर्च यामध्ये फरक आहे का?
- पुरावे गोळा करा – RTI ची झेरॉक्स, स्थानिक बाजारपेठेचे रेट, फोटो, विडीओ
सरपंचाविरुद्ध तक्रार कशी करायची?
🪪 तक्रार करायची तीन मुख्य पातळी:
- पंचायत समितीला अर्ज – RTI चे पुरावे सोबत जोडून
- जिल्हा परिषद (ZP) – जर पंचायत समिती निष्क्रिय असेल
- ग्रामसभा अविश्वास ठराव – ग्रामसभेत सरपंचाविरोधात ठराव सादर करणे
हे ही पाहा : “नवीन स्वस्थ धान्य दुकान परवाना अर्ज प्रक्रिया – सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी संधी!”
तक्रार अर्जात काय असावे?
- RTI च्या सर्व कॉपीज
- गावातील सज्ञान मतदारांचे सह्यांची यादी
- तक्रारीचा स्पष्ट तपशील
- पंचायत समितीची पोच (acknowledgment) Sarpanch Takrar Prakriya
लक्षात ठेवा:
- RTI हे तुमचं हक्काचं शस्त्र आहे
- तक्रार करताना संयम, पुरावे आणि कायदेशीर पद्धत वापरावी
- तुमचा आवाज ग्रामसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी ऐकवता येतो

हे ही पाहा : महसूल विभागाच्या महत्वाकांक्षी निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार हक्काची जमीन
Sarpanch Takrar Prakriya सरपंच पद हे सेवेचं माध्यम आहे, वैयक्तिक संपत्ती निर्माण करण्याचं साधन नाही.
जर गावाचा पैसा चुकीच्या मार्गाने जात असेल, तर तुमचं कर्तव्य आहे आवाज उठवणं.
RTI चा वापर करा, पुरावे जमा करा आणि तक्रार नोंदवा.