ICTC Lab Technician Vacancy Jalna 2025 जालना जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ICTC लॅब टेक्नीशियन भरती 2025 निघाली आहे. ₹21,000 वेतन, कोणतीही परीक्षा नाही. अर्ज शेवटची तारीख: 11 जुलै 2025.
ICTC Lab Technician Vacancy Jalna 2025
आपण जर मेडिकल लॅब टेक्निशियन क्षेत्रात करीयर करू इच्छित असाल, तर आपल्यासाठी एक जबरदस्त सरकारी नोकरीची संधी आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या सिव्हिल हॉस्पिटल जालना अंतर्गत ICTC Laboratory Technician पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे –
✅ कोणतीही परीक्षा नाही
✅ फी नाही
✅ सुरक्षित सरकारी वेतन – ₹21,000/महिना

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा:
तपशील | माहिती |
---|---|
जाहिरात प्रसिद्धी तारीख | 26 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 11 जुलै 2025 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
पोस्टाचा प्रकार | स्पीड पोस्ट / रजिस्टर पोस्ट / वैयक्तिक |
जॉब लोकेशन | ICTC SDH अंबड, जालना |
उपलब्ध पदांची माहिती
👉 ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन
- एकूण पदे: 1
- वेतन: ₹21,000 प्रतिमहिना
- कॉन्ट्रॅक्ट कालावधी: 3 महिने (Temporary Basis) ICTC Lab Technician Vacancy Jalna 2025
- वय मर्यादा: 21 ते 60 वर्षे
हे ही पाहा : भारतीय डाक विभाग भरती 2025 – ग्रामीण डाक जीवन विमा एजंटसाठी सुवर्णसंधी!
शैक्षणिक पात्रता
ICTC Lab Technician Vacancy Jalna 2025 या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे खालील पात्रता आवश्यक आहे:
- B.Sc. Medical Laboratory Technology (BMLT)
किंवा - Bachelor in Medical Lab Science (BMLS)
किंवा - B.Sc. + DMLT (Diploma in Medical Lab Technology – किमान 2 वर्षाचा)
संगणक कौशल्य आवश्यक
- MS-CIT
- DOEACC/CCC किंवा तत्सम संगणक सर्टिफिकेट

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
अनुभव
- किमान 2 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे.
जॉबचे ठिकाण
ICTC Unit, SDH अंबड, जालना जिल्हा
(सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत)
हे ही पाहा : रयत शिक्षण संस्था भरती 2025: फी नाही, परीक्षा नाही – अर्ज करा आजच!
अर्ज प्रक्रिया – कशी कराल अर्ज?
ICTC Lab Technician Vacancy Jalna 2025 अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Civil Surgeon,
District Hospital, Samarthnagar,
Jalna District – 431213

हे ही पाहा : जिल्हाधिकारी कार्यालय पुणे – विधी अधिकारी पदासाठी जबरदस्त संधी, पगार ₹85,000!
अर्ज पाठविण्याचे पर्याय:
- Speed Post
- Registered Post
- प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जमा करणे
वेळ:
सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
फी / परीक्षा / भत्ते
बाब | माहिती |
---|---|
परीक्षा | नाही |
अर्ज फी | नाही |
TA/DA | नाही |
HRA / अॅलॉवन्स | नाही |
हे ही पाहा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड भरती 2025 – संपूर्ण माहिती
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- संगणक सर्टिफिकेट
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अर्जाचा नमुना
ICTC Lab Technician Vacancy Jalna 2025 अर्ज A4 साईजच्या पेपरवर टाईप करून पाठवायचा आहे. अर्ज नमुन्यासाठी तुम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा युट्युब चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमधील लिंक वापरू शकता.
🔗 Official Jalna District Website (Fillable Forms Section)

हे ही पाहा : नवोदय विद्यालय समिती नवीन नोकरी 2025: हॉस्टेल सुपरिंटेंडेंट आणि काउन्सलर पदांसाठी अर्ज कसा करावा?