District Hospital Amravati Bharti 2025 : जिल्हा रुग्णालय अमरावती भरती 2025 – परीक्षा नाही, अर्ज फी नाही | पगार 21,000 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

District Hospital Amravati Bharti 2025 जिल्हा रुग्णालय अमरावती येथे काउंसलर पदासाठी भरती 2025 जाहीर – परीक्षा नाही, अर्ज फी नाही, वेतन 21,000 रुपये! अर्ज अंतिम तारीख: 07 जुलै 2025. शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा जाणून घ्या.

जिल्हा रुग्णालय, अमरावती येथे काउंसलर पदासाठी भरती जाहीर झाली आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा नाही, अर्ज फी नाही आणि निवड फक्त अनुभवावर आधारित आहे.

District Hospital Amravati Bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

भरतीसंदर्भातील महत्वाची माहिती:

घटकमाहिती
संस्थामहाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (MSACS), मुंबई
कार्यस्थळब्लड बँक, जिल्हा रुग्णालय, अमरावती
पदाचे नावकाउंसलर (Counselor)
पदांची संख्या1
पगार₹21,000/- प्रतिमाह
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अर्ज सुरू23 जून 2025
अर्ज अंतिम तारीख07 जुलै 2025
निवड प्रक्रियामुलाखत (Interview)
सेवा कालावधी3 महिने (Temporary Basis)

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन गट ‘क’ पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी वकन्सी 2025 – संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज कसा कराल?

शैक्षणिक पात्रता:

District Hospital Amravati Bharti 2025 तुमच्याकडे खालीलपैकी कोणत्याही शाखेतील Post Graduation Degree असावी:

  • Social Work (MSW)
  • Sociology
  • Psychology
  • Human Development

याशिवाय:

  • MS Office चं ज्ञान अनिवार्य
  • किमान 2 वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वयोमर्यादा:

  • उच्चतम वयोमर्यादा – 60 वर्षे

नोकरीचे स्वरूप:

  • ही करारावर (contract-based) नोकरी आहे, जी सुरुवातीला 3 महिन्यांसाठी असणार आहे.
  • काम ब्लड बँक, जिल्हा रुग्णालय, अमरावती येथे असणार आहे.

अर्ज कसा करावा?

District Hospital Amravati Bharti 2025 तुम्हाला अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचा आहे:

DAPCU Office,
Room No. 48,
District Civil Hospital,
Irwin Square, Amravati – 444601

🕐 अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 07 जुलै 2025 – संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत

हे ही पाहा : जिल्हा रुग्णालय गडचिरोली भरती 2025: स्टाफ नर्स पदासाठी जबरदस्त संधी!

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक प्रमाणपत्रांची झेरॉक्स
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड, PAN, इ.)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जाचा प्रिंट व त्यावर स्वाक्षरी

अधिकृत माहिती आणि जाहिरात:

हे ही पाहा : जिल्हा रुग्णालय सातारा भरती 2025 – ICTC लॅब टेक्निशियन पदासाठी जबरदस्त संधी

District Hospital Amravati Bharti 2025 जर तुम्ही MSW, Sociology, Psychology किंवा संबंधित क्षेत्रातील पदवीधर असाल आणि सरकारी संस्थेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर ही एक चांगली संधी आहे. यासाठी ना परीक्षा आहे, ना अर्ज फी. फक्त तुमचा अनुभव आणि कागदपत्रे हाच तुमचा आधार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment