Ativrushti GR June 2025 12 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने 32 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी 64 कोटी 75 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. GR लिंक, पात्रता, जिल्हानिहाय मदत आणि मदतीचे दर येथे वाचा.
Ativrushti GR June 2025
2024 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले. अनेकांचे घरे पडली, भांडी-कपडे वाहून गेले, दुकानांचे नुकसान झाले. पण आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) 12 जून 2025 रोजी काढण्यात आला आहे, ज्याने 32 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

👉यादीत आपले नाव पाहण्यासाठी क्लिक करा👈
1. GR काय सांगतो? – एक झलक
Ativrushti GR June 2025 या GR च्या माध्यमातून, 64 कोटी 75 लाख 83 हजार रुपये हे घर, दुकान, टपऱ्या, वस्त्र, अन्न, औषधे, मत्स व्यवसाय, निवारा केंद्र यासाठी मंजूर करण्यात आले आहेत.
📌 शासन निर्णय जून 2025 नुसार:
- पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा
- जिल्हानिहाय मदतीचे वाटप
- घर पडल्यावर मिळणारी मदत, टपऱ्यांचे नुकसान, कपडे, भांडी यांचा समावेश
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी ₹1,000 कोटींचा निधी, AgriStack योजना आणि नोकरी संधी – मंत्रिमंडळ निर्णय 2025
2. कोणते जिल्हे या योजनेच्या अंतर्गत येतात?
नागपूर विभाग:
गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा
कोकण विभाग:
रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग
संभाजीनगर विभाग:
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड
अमरावती विभाग:
यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा
पुणे विभाग:
पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली
नाशिक विभाग:
अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव

👉घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र शासनाचा मोठा निर्णय👈
3. नुकसान भरपाई कशी वाटली जाणार आहे?
✅ घर पडल्यावर मदत:
- पूर्ण घर पडले: ₹1,50,000
- अर्धवट नुकसान: ₹50,000
- किरकोळ नुकसान: ₹25,000
✅ कपडे व भांडी वाहून गेल्यावर मदत:
- एकूण ₹10,000 प्रति कुटुंब
✅ दुकानदार व टपरी धारक नुकसान भरपाई:
- दुकानदार: ₹50,000
- टपरी धारक आर्थिक मदत: ₹10,000
✅ निवारा केंद्रासाठी मदत:
- ₹51.99 लाख (अन्न, वस्त्र, औषधे यासाठी) Ativrushti GR June 2025
✅ पूर क्षेत्रातील घरांचे नुकसान:
- ₹49.63 कोटी (पाण्यात बुडालेले, औषध क्षतिग्रस्त झालेले घर)
✅ मत्स व्यवसायिकांचे नुकसान:
- ₹1.69 कोटी
हे ही पाहा : प्रधानमंत्री ग्रामीण योजना अंतर्गत घरकुलाला ₹५०,००० वाढीव अनुदान: पात्रता व नवीन नियम
4. शासन निधी किती मंजूर झाला?
- एकूण निधी: ₹64 कोटी 75 लाख 83 हजार
- यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग दोघांचाही समावेश
म्हणजेच हा GR आहे एक comprehensive मदत योजना, जो राज्यभरातील हजारो कुटुंबांना दिलासा देईल.
5. ही मदत कोण कशी मिळवू शकतो?
Ativrushti GR June 2025 जर तुम्ही 2023 ते 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे बाधित झाला असाल आणि तुमच्या शासन अनुदान पात्रतामध्ये नोंद असेल, तर तुम्हाला ही मदत BEAMS प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात मिळू शकते.
आवश्यक कागदपत्रे:
- नुकसान पंचनामा अहवाल
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- स्थानिक प्रशासनाची नोंदणी

हे ही पाहा : अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025: 20 हजार शेतकऱ्यांना शासन निर्णयात धक्का!
6. मदतीसाठी अधिकृत GR लिंक
👉 GR डाउनलोड लिंक: maharashtra.gov.in
📁 GR महाराष्ट्र 2025 pdf हे अधिकृतपणे येथे उपलब्ध आहे.
7. जर मदत मिळाली नसेल तर?
Ativrushti GR June 2025 तुम्हाला मदतीस पात्र असूनही मदत मिळाली नाही, तर:
- तहसील कार्यालयात संपर्क साधा
- ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवा
- ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याशी चर्चा करा
हे ही पाहा : नाविन्यपूर्ण पशुपालन योजना 2025: ऑनलाईन कागदपत्र अपलोड प्रक्रिया व पात्रता
8. आधीचा संदर्भ: मदतीचे दर व निकष
जर तुम्हाला माहिती नसेल की कोणत्या नुकसानीसाठी किती रक्कम मिळते, तर “मदतीचे दर व निकष” यावर आधीच एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे.
<!– wp: