PhonePe personal loan 2025|मध्ये PhonePe वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे? | संपूर्ण मार्गदर्शक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PhonePe personal loan 2025 वरून वैयक्तिक कर्ज 2025 मध्ये फक्त 5 मिनिटांत घ्या! कोणतेही इनकम प्रूफ न देता ₹1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळवा – प्रोसेस, पात्रता आणि फायदे जाणून घ्या.

PhonePe personal loan 2025 मध्ये वैयक्तिक कर्ज घेणे अगदी सोपे आणि काही मिनिटांत शक्य झाले आहे. PhonePe हे केवळ पैसे पाठवण्या-घेण्याचे अ‍ॅप न राहता, आता एक डिजिटल फायनान्स हब बनले आहे. जर तुम्हाला त्वरित आर्थिक मदतीची गरज असेल – मग ती आपत्कालीन खर्चासाठी असो, वैयक्तिक गरजांसाठी, किंवा छोट्या व्यवसायासाठी – तर PhonePe वरून पर्सनल लोन घेणे एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

PhonePe personal loan 2025

👉2025 मध्ये Phone Pe वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

🧾 टप्पा 1: PhonePe अ‍ॅप डाउनलोड करा आणि लॉगिन करा

  1. सर्वप्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून PhonePe अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. मोबाइल नंबर टाका आणि OTP द्वारे लॉगिन करा.
  3. अ‍ॅप पूर्णतः लॉगिन झाल्यानंतर मुख्य स्क्रीनवर जा.

💡 टीप: मोबाईल नंबर आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक केलेला असावा.

💳 टप्पा 2: ‘Loans’ सेक्शन निवडा

  1. मुख्यपृष्ठ स्क्रोल करा किंवा सर्च बारमध्ये Loans असा टाइप करा.
  2. “Loans” पर्यायावर टॅप करा.
  3. आता तुम्हाला विविध कर्ज ऑफर्स दाखवल्या जातील.

📊 टप्पा 3: क्रेडिट स्कोर तपासा

PhonePe personal loan 2025 कर्ज घेण्यासाठी, तुमचा क्रेडिट स्कोर महत्त्वाचा असतो:

हे हि पहा : प्रधानमंत्री आवास योजना 2025–26: लिस्ट में अपना नाम कैसे चेक करे

  • “Check Now” वर क्लिक करा
  • तुमचा PAN नंबर, पूर्ण नाव, आणि जन्मतारीख भरा
  • “Get My Credit Score” वर क्लिक करा
  • उदाहरणार्थ, CIBIL स्कोर 785 असेल, तर चांगल्या अटींसह कर्ज मिळण्याची शक्यता जास्त

💵 टप्पा 4: कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा

PhonePe personal loan 2025 एकदा पात्र ठरलात की, तुम्हाला कर्जाचे पर्याय दिसू लागतील:

  • PhonePe personal loan 2025 वरून ₹500 ते ₹1.5 लाख पर्यंतचे कर्ज घेता येते
  • EMI पर्याय:
    • 12 महिने: ₹13,610
    • 18 महिने: ₹3,143
    • 30 महिने: ₹6,100
    • 48 महिने: ₹4,252

PhonePe personal loan 2025 तुमच्या गरजेनुसार आणि परवडणाऱ्या EMI नुसार पर्याय निवडा.

📝 टप्पा 5: आवश्यक माहिती भरा

PhonePe personal loan 2025 कर्जासाठी अर्ज करताना खालील माहिती द्या:

  • PAN नंबर
  • जन्मतारीख
  • लिंग (Gender)
  • व्यवसाय प्रकार (self-employed / salaried)
  • मासिक उत्पन्न
  • ईमेल आणि मोबाईल नंबर

🆔 टप्पा 6: KYC वेरिफिकेशन

PhonePe personal loan 2025

👉हे हि पहा : मध्ये रिलायन्स Jio भरती – मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी | Graduate व Diploma धारकांसाठी सुवर्णसंधी!👈

PhonePe personal loan 2025 KYC साठी खालील टप्पे पूर्ण करा:

  1. स्वतःचा फोटो (सेल्फी) अपलोड करा
  2. Digilocker द्वारे आधार कार्ड वेरिफाय करा
  3. OTP द्वारा आधार लिंक व्हेरिफिकेशन करा
  4. 6 अंकी PIN सेट करा

🏦 टप्पा 7: ऑटो डेबिट सेटअप आणि लोन एग्रीमेंट

  1. Auto-debit सेटअप साठी:
    • बँकचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड भरा
    • नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डने ऑटो डेबिट सेटअप करा
  2. Loan Agreement वाचा आणि “Sign” करा
  3. OTP द्वारे अंतिम स्वीकृती द्या

👉 PhonePe personal loan 2025 यानंतर 5-10 मिनिटात रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

PhonePe personal loan 2025

हे हि पहा : सुकन्या समृद्धी योजना 2025 – तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक!

⚠️ महत्त्वाची सूचना

  • अ‍ॅपवरून घेतलेल्या कर्जाचे व्याजदर तुलनेने जास्त असतात.
  • शक्य असल्यास आधी बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न करा.
  • PhonePe personal loan 2025 किंवा तत्सम अ‍ॅप्स फक्त तात्काळ आणि तात्पुरत्या गरजांसाठी वापरा.

PhonePe personal loan 2025 वरून कर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी, जलद आणि डिजिटल आहे. पण, जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने कर्ज घ्या. एकदा कर्ज घेतल्यावर EMI भरणे हे तुमचे कर्तव्य आहे. वेळेवर हप्ते न भरल्यास क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो.

PhonePe personal loan 2025 जर तुम्हाला त्वरित आर्थिक मदतीची गरज असेल, आणि बँकेतून कर्ज मिळत नसेल, तर PhonePe कर्ज हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment