Jio recruitment process 2025 मध्ये रिलायन्स Jio भरती – मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी | Graduate व Diploma धारकांसाठी सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio recruitment process 2025 मध्ये भरती घेतेय! डिप्लोमा व इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी, तेही मुंबईसारख्या ठिकाणी!

Jio recruitment process 2025 सालात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील अग्रगण्य कंपनी Reliance Jio तर्फे नव्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती केवळ अनुभवी उमेदवारांसाठी नाही, तर फ्रेशर्स, म्हणजेच नुकतीच पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्या तरुणांसाठी देखील आहे.

Jio recruitment process 2025

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

🎯 भरतीचे मुख्य वैशिष्ट्य:

  • मोफत ऑन-द-जॉब ट्रेनिंग
  • महिन्याला स्टायपेंड (stipend)
  • मुंबईतील नोकरीची संधी
  • परमनंट जॉबची शक्यता
  • संपूर्ण BE/BTech पूर्ण करण्याची संधी अप्रेंटिसशिपद्वारे

👨‍🎓 कोण करू शकतो अर्ज?

Jio recruitment process 2025 द्वारे जाहीर करण्यात आलेल्या दोन मुख्य पदांसाठी उमेदवार पात्र आहेत:

1. Graduate Engineer Trainee (BE/BTech झालेल्या उमेदवारांसाठी)

Jio recruitment process 2025 जर तुम्ही BE किंवा BTech केले असेल (कोणत्याही शाखेतून), तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

2. Diploma Engineer Trainee – Apprenticeship Program

Jio recruitment process 2025 जर तुम्ही डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कम्प्युटर, किंवा इन्स्ट्रुमेंटेशन केले असेल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे.

📍 लोकेशन – मुंबई

Jio recruitment process 2025 ही नोकरी मुंबई येथे असून, शहरातील प्रतिष्ठित रिलायन्स कार्यालयात काम करण्याची संधी उपलब्ध आहे.

हे हि पहा : प्रधानमंत्री आवास योजना 2025–26: लिस्ट में अपना नाम कैसे चेक करे

🛠️ जबाबदाऱ्या आणि कौशल्ये:

  • 2G, 3G, 4G नेटवर्कचं बेसिक ज्ञान
  • नेटवर्क डिप्लोमॅटिक स्किल्स
  • चांगले कम्युनिकेशन स्किल्स (वाचन, लेखन)
  • टीमवर्कएनालिटिकल थिंकिंग
  • बेसिक बिझनेस नॉलेज

💼 ट्रेनिंग आणि अप्रेंटिसशिपची माहिती:

📅 पहिल्या 12 महिन्यांत:

  • ऑन-द-जॉब ट्रेनिंग
  • शिकता शिकता पगार
  • बीई/बीटेक पूर्ण होण्याची सुविधा

📅 12 ते 24 महिन्यांत:

  • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी म्हणून काम
  • स्थायी नोकरी मिळण्याची शक्यता

📅 त्यांनंतर:

  • फिल्ड इंजिनिअर म्हणून प्रमोशन
  • चांगली सॅलरी आणि ग्रोथ
Jio recruitment process 2025

👉हे हि पहा : नवीन निकष आणि कोण राहणार वंचित?👈

📤 अर्ज कसा कराल?

Jio recruitment process 2025 अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

1. Reliance च्या ऑफिशियल वेबसाईटवर जा:

https://careers.jio.com
(ऑप्शनल: ज्या लिंकवरून तुम्हाला डायरेक्ट पोस्ट सापडेल ती YouTube व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे.)

2. नवीन खाते तयार करा (New User):

  • ईमेल, पासवर्ड, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर टाका
  • Captcha पूर्ण करून खाते तयार करा

3. Login करून अर्ज करा:

  • तुमचं प्रोफाईल पूर्ण भरा
  • पोस्ट साठी Apply Now वर क्लिक करा

4. Professional Resume मेल करा:

  • मेल करा: ashok.bagha@ril.com (रिलायन्स HR चा मेल)
  • Professional Resume पाठवा – फोटो/अनावश्यक माहिती टाळा
Jio recruitment process 2025

हे हि पहा : MahaDBT Farmer Yojana 2025 बंद का आहे? नवीन अपडेट,अर्जाची तारीख व युनिक आयडीबाबत सर्व माहिती

📣 शेवटचे काही महत्त्वाचे मुद्दे:

  • Jio recruitment process 2025 अर्ज प्रक्रिया पूर्णपणे फ्री आहे
  • No registration charges
  • जास्त Jio recruitment process 2025 अर्ज येतात म्हणून लवकर Apply करा
  • ही एक वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम आहे (WILP सारखी योजना)
  • ज्यांना शिक्षणासाठी पैसे नाहीत किंवा तात्काळ नोकरी पाहिजे आहे, त्यांच्यासाठी उत्तम संधी

Jio recruitment process 2025 सारख्या कंपनीत काम करणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. आता ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. फ्रेशर्ससाठी मोफत ट्रेनिंग, चांगला स्टायपेंड, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी आणि एक परमनंट करिअर – या संधीचा फायदा जरूर घ्या.

Jio recruitment process 2025 तर लवकर Apply करा आणि तुमचं स्वप्न साकार करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment