Soil Health 2025 जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे आणि उपाय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soil Health दिवसेंदिवस पिक उत्पादनात घट होत आहे. भारतात तर जगाच्या तुलनेत एकरी उत्पादकता खूपच कमी आहे. जमिनीची उत्पादकता कमी होण्यामागे विविध कारणे असली तरी त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता आहे.

जमिनीची सुपीकता कमी होण्याची नेमकी कारण काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे याची माहिती खालील प्रमाणे.

Soil Health

👉सविस्तर माहिती जाणून घ्या👈

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे

जमिनीची सुपीकता कमी होण्याचं कारण म्हणजे जमिनीचा आम्ल विमला निर्देशांक 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त असणे.
जमिनीत सेंद्रिय कर्बच प्रमाण कमी असणे.
जमिनीत चुनखडीच प्रमाण 10% पेक्षा जास्त असणे.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे जमिनीची सुपीकता घटते.

हे ही पाहा : शेती अनुदान व प्रमाणित बियाण्यांचे वितरण – अर्ज कसा करावा?

Soil Health भरखताद्वारे म्हणजेच शेणखत कंपोस्ट खत या खताद्वारे दिलेली अन्नद्रव्य जमिनीत साठवून राहिल्यामुळे आणि पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल जमिनी असल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.
सतत एकच पीक घेत राहणे पिकांची फेरपालट न करणे भरखाते अजिबात न वापरणे.
खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे देखील जमिनीची सुपीकता कमी होत जाते.

👉अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू, या जिल्ह्यात अर्ज सुरु👈

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काय उपाय करायचे

जमिनीची पूर्व मशागत आणि अंतर मशागत योग्य प्रकारे करावी.
हंगामानुसार पिकांची फेरपालट करावी
फेर पार्टी द्विदल पिकांचा समावेश करावा
भरकतांचा म्हणजेच शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि लेंडी खताचा वापर हेक्टरी किमान पास्टर 5 टन या प्रमाणात करावा.
हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळे देखील जमिनीची सुपीकता वाढते.

हे ही पाहा : 5 अश्या गाड्या ज्या चालतील 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर

Soil Health प्रेसमड, कोंबडी खत आणि पाचला पासून तयार झालेल्या खताचा वापर करावा.
जैविक किंवा जिवाणू खतांचा वापर रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
जमीन जर क्षारवट चोपण असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी भू सुधारकांचा वापर करावा.
शेतात जल व मृदा संधारणाची काम केल्याने जमिनीची धूप कमी होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

हे ही पाहा : बिजनेस के लिए पैसे चाहिए? तो प्रधानमंत्री मुद्रा योजना से पाएं लोन – पूरी जानकारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment