personal loan against two wheeler आजकाल टू व्हीलर लोनची मागणी झपाट्यानं वाढली आहे. बहुतांश तरुण आपला छंद पूर्ण करण्यासाठी महागड्या दुचाकी खरेदी करत आहेत. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज घेतात.
personal loan against two wheeler
Personal Loan vs. Two Wheeler Loan: आजकाल टू व्हीलर लोनची मागणी झपाट्यानं वाढली आहे. बहुतांश तरुण आपला छंद पूर्ण करण्यासाठी महागड्या दुचाकी खरेदी करत आहेत. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज घेतात.

भारत में टॉप 3 इंस्टेंट लोन एप्लिकेशन – ₹1 लाख तक का लोन, सिबिल स्कोर कम होने पर भी मिलेगा
बहुतांश कर्जदार नोकरदार असल्यानं बँकाही सहज कर्ज देतात. आता बाईक खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घेणं किंवा टू व्हीलर लोन घेणं योग्य आहे का, असा प्रश्न पडतो. तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल तर देण्याचा प्रयत्न करूया. यानंतर तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.
पर्सनल लोन
personal loan against two wheeler पर्सनल लोन तुम्हाला अनेक कारणांसाठी तुमच्या पैशांची गरज पूर्ण करतं. बँका पर्सनल लोन सहज देतात. मात्र, यावरील व्याजदर इतर कर्जांपेक्षा अधिक असतो.
पर्सनल लोनची प्रमुख वैशिष्ट्ये
- फ्लेक्सिबल: पर्सनल लोनचे पैसे तुम्ही कुठेही वापरू शकता. तुम्ही पैसे कुठे खर्च कराल, हे बँका विचारत नाहीत. त्यातून तुम्ही बाईकही सहज खरेदी करू शकता.

- कर्जाची रक्कम: कर्जाची रक्कम लेंडर्सनं घालून दिलेल्या अटींनुसार आपलं उत्पन्न आणि आपल्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.
- गॅरंटीची गरज नाही: पर्सनल लोनमध्ये तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नसते. personal loan against two wheeler
- व्याजदर: बँका पर्सनल लोनवर वार्षिक १०.५० ते २४ टक्के व्याज आकारतात.
टू व्हीलर लोन
बँका दुचाकी खरेदीसाठी हे कर्ज देतात. हे लोन सुरक्षित असल्यामुळे त्याचे व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असतात.
टू-व्हीलर लोनची प्रमुख वैशिष्ट्ये
- कर्जाची रक्कम: कर्जदार सामान्यत: बाईकच्या किंमतीच्या ८०% ते ९०% पर्यंत कर्ज देतात.
- व्याजदर: वैयक्तिक कर्जापेक्षा व्याजदर कमी असतात.
- पात्रता: टू व्हीलर लोन देण्यापूर्वी बँका प्रथम आपलं मासिक उत्पन्न आणि जॉब सिक्युरिटी तसंच आपला क्रेडिट स्कोअर तपासतात.
काय आहे बेस्ट?
personal loan against two wheeler ज्यांना कमी व्याजदरानं सुरक्षित कर्ज हवं आहे, त्यांनी टू व्हीलर लोन घ्यावं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पर्सनल लोन घेण्याचा फायदा त्याच्या फ्लेक्सिबलिटीमध्ये आहे कारण यात तुम्ही थोडी अधिक रक्कम घेऊ शकता. त्याचबरोबर टू व्हीलर लोनच्या परतफेडीचा कालावधी कमी असतो.

8 दिवसात प्रचंड लोकप्रिय झाली ही कार
दुसरीकडे, पर्सनल लोनच्या परतफेडीचा कालावधी अधिक असतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्यक्तीचं प्राधान्य आणि इतर बाबींवर अवलंबून दुचाकी खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यायचे की टू-व्हीलर लोन घ्यायचे हे बऱ्याच अंशी अवलंबून असतं. सर्वप्रथम, या दोन पर्यायांपैकी एक निवडण्यासाठी पात्रतेवर आधारित व्याज दर, अटी, शुल्क आणि निर्बंधांची तुलना करणं आवश्यक असतं.